एक्स्प्लोर
Advertisement

Taapsee Pannu : लाल साडीमध्ये तापसी पन्नूचा जलवा, मॅगझीनसाठी केले फोटोशूट
Taapsee Pannu : अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या सिनेमांबरोबरच फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. तापसी सध्या तिने मॅगझीनसाठी केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

Photo Credit - https://www.instagram.com/p/C2fXTt8JDIa/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
1/10

अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या सिनेमांबरोबरच फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.
2/10

तापसी सध्या तिने मॅगझीनसाठी केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
3/10

मॅगझीनच्या फोटोशूटसाठी तिने लाल साडी परिधान करुन फोटोशूट केले आहे.
4/10

तापसीने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
5/10

शारुख खानच्या डंकी सिनेमातून तापसी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
6/10

डंकीने बॉक्स ऑफिसवर बंप्पर कमाई केली होती.
7/10

नुकतीच तिने निरज पांडे या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
8/10

तापसीने निरज पांडे सोबत नाम शबाना आणि बेबी या सिनेमांमध्ये काम केले आहे.
9/10

फिर आयी हसीन दिलरुबा या सिनेमातून तापसी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
10/10

तापसीने निरज पांडे सोबत नाम शबाना आणि बेबी या सिनेमांमध्ये काम केले आहे.
Published at : 25 Jan 2024 12:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
भारत
बातम्या
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
