एक्स्प्लोर
PHOTO : आर्ची आलीsss आर्चीsss; रिंकू राजगुरूच्या क्लासी अदा, चाहते फिदा

rinku-rajguru
1/7

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजे, अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
2/7

आर्ची म्हणजेच रिंकू नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
3/7

रिंकूनं आपले काही फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
4/7

रिंकूच्या काळ्या साडीतील फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.(Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
5/7

काळ्या साडीत रिंकूचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
6/7

रिंकू 'छूमंतर' या आपल्या आगामी चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लंडनमध्ये या सिनेमाचं चित्रिकरण करण्यात आलं आहे. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
7/7

सैराटनंतर रिंकू 'कागर', 'मेकअप' या चित्रपटांमध्ये झळकली होती. तसेच 'हंड्रेड' या वेब सीरिजमध्येही तिनं काम केलं होतं. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
Published at : 17 May 2021 01:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
