एक्स्प्लोर
Photo : मिर्झापूरची गोलू म्हणजेच श्वेता त्रिपाठीबद्दल 'ही' माहिती आहे का?
मिर्झापूर फेम गोलू म्हणजेच श्वेता त्रिपाठी सोशल मीडियावर सक्रिय असते.

shweta tripathi
1/10

मिर्झापूर वेबसीरीजमधून अभिनेत्री श्वेता तिवारीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
2/10

अलीकडे श्वेता तिच्या शिक्षणाने चर्चेत आली आहे.
3/10

श्वेता त्रिपाठी सोशल मीडियावर सक्रिय असते.
4/10

श्वेता त्रिपाठीचा जन्म 6 जुलै 1985 रोजी झाला.
5/10

श्वेताने नॅशनल इन्सीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलाजी मधून फॅशन कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली.
6/10

श्वेताने 2009 मध्ये टीव्हीच्या मस्त हे लाईफमधून डेब्यू केला.
7/10

श्वेताने 2015 मध्ये मसान चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला.
8/10

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्वेताने काही मॅग्जीनमध्ये काम केले.
9/10

अभिनेत्रीसह श्वेता एक ट्रेंड क्लासिकल डांसर देखील आहे.
10/10

श्वेताने अभिनेता आणि रॅपर चैतन्य शर्मासोबत लग्न केलं आहे.
Published at : 15 Feb 2023 11:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
