एक्स्प्लोर
Photo : जॅकलिन फर्नांडिसचा ग्लॉसी लूक
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने हिरव्या रंगाच्या गाऊनमधील तिचे स्टायलिश फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.

jacqueline fernandez
1/10

चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
2/10

अलीकडेच जॅकलिनने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
3/10

हे फोटो जॅकलिन फर्नांडिसने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
4/10

या फोटोंमध्ये जॅकलिन हॉट लूकमध्ये दिसली आहे.
5/10

हलक्या हिरव्या रंगाच्या गाउनमध्ये जॅकलिन खूपच सुंदर दिसत आहे.
6/10

या फोटोशूटसाठी जॅकलिनने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
7/10

ग्लॉसी मेकअप, कुरळे केस, ड्रॉप डायमंड आणि उंच टाचांच्या सॅन्डलसह तिने लूक पूर्ण केला आहे.
8/10

चाहत्यांना जॅकलिनची ही किलर स्टाईल खूपच आवडली आहे.
9/10

जॅकलिनच्या फोटोंवर चाहत्यांना लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
10/10

इन्स्टाग्रामवर जॅकलिनला 65 दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात.
Published at : 20 Feb 2023 11:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
