एक्स्प्लोर
Suhana Khan: किंग खानची मुलगी सुहाना खानचा देसी अंदाज; पाहा फोटो!
सुहानाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. शाहरुख, सुहाना आणि आर्यन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.
सुहाना खान
1/9

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लाडकी लेक सुहाना खानचा जन्म 22 मे 2000 रोजी मुंबईत झाला.
2/9

मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिचं शालेय शिक्षण झालं आहे. शाहरुख खानमुळे लहानपणापासूनच ती चर्चेत असते.
Published at : 27 Feb 2025 12:48 PM (IST)
आणखी पाहा























