एक्स्प्लोर

इटलीतील सामान चोरीनंतर दिव्यांका-विवेक घरी परतले, खास फोटो शेअर करून मानले भारतीय दूतावासाचे आभार!

टीव्हीचे लोकप्रिय जोडपे दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया इटलीला पोहोचले होते, जिथे या जोडप्याला लुटण्यात आले होते. या घटनेनंतर हे जोडपे भारतीय दूतावासाच्या मदतीने लवकरच मायदेशी परतणार आहेत.

divyankatripathidahiya/

1/10
लोकप्रिय टीव्ही स्टार कपल दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया सध्या अडचणीत आहेत. हे दाम्पत्य युरोपला जात असताना लुटल्याची घटना घडली.

2/10
या जोडप्याचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांसह त्यांचे सर्व सामान इटलीतील फ्लोरेन्समध्ये चोरीला गेले.

3/10
यानंतर दिव्यांका आणि विवेकने भारत सरकारकडे मदत मागितली होती. आता भारतीय दूतावासाने या जोडप्याला मदत केली आहे.

4/10
दिव्यांका आणि विवेकने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी सांगितले की, इटलीमध्ये त्यांच्यासोबत झालेल्या दरोड्याच्या घटनेनंतर ते दोघेही भारतात परतले आहेत.

5/10
प्रेम आणि पाठिंब्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.  भारतीय दूतावासाने त्यांची 'घरवापसी' शक्य करण्यासाठी मदत केल्याचे त्यांनी सांगितले.

6/10
फोटो शेअर करताना जोडप्याने लिहिले- 'लवकरच भारतात जात आहे. तुमच्या प्रचंड प्रेम आणि समर्थनाबद्दल आम्ही तुमचे आभार मानू इच्छितो. आमची 'घरवापसी' शक्य केल्याबद्दल भारतीय दूतावासाचे आभार.

7/10
10 जुलै 2024 रोजी दिव्यांका आणि तिचा नवरा विवेक यांना फ्लोरेन्समध्ये लुटण्यात आले होते. या घटनेत त्याचा पासपोर्ट, पाकीट, पैसे आणि खरेदीचे साहित्य हिसकावून नेले.

8/10
ETimes ला दिलेल्या मुलाखतीत विवेकने या घटनेची सविस्तर माहिती दिली होती. त्याने सांगितले की तो शहरात एक प्रॉपर्टी पाहण्यासाठी गेला होता, त्यावेळी दरोडेखोरांनी त्याचे सामान लुटले होते.

9/10
माहिती देताना विवेकने नमूद केले की आपण स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु योग्य पुराव्याअभावी त्यांनी त्याला मदत करण्यास साफ नकार दिला.

10/10
अभिनेत्याने पुढे सांगितले की, तेथील पोलिस स्टेशन संध्याकाळी 6 वाजता बंद होतात, त्यानंतर ते कोणतीही मदत करत नाहीत.(फोटो :divyankatripathidahiya/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ

मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 

राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत

BMC Recruitment 2024 : BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : महायुतीचं टेन्शन वाढलं, समरजितसिंह घाटगे भाजपला धक्का देणार?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 21 August  2024 : ABP MajhaHarshwardhan Patil Indapur : लोकसभेत आम्ही चांगले, विधानसभेला वाईट? हर्षवर्धन पाटलांची खदखदABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन न्यूज हेडलाईन्स 08 PM टॉप हेडलाईन्स 08 PM 21ऑगस्ट 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
BMC Recruitment 2024 : BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
Ramesh Kadam : राजन पाटलांचं टेन्शन वाढणार, मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार, जयंत पाटलांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग

धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले

Yavatmal News : रानडुकरांमुळे बैल गाडीवरील नियंत्रण सुटलं, बैलगाडी थेट तलावात शिरली; शेतकरी बाप-लेकाचा दुर्दैवी अंत 
रानडुकरांमुळे बैल गाडीवरील नियंत्रण सुटलं, बैलगाडी थेट तलावात शिरली; शेतकरी बाप-लेकाचा दुर्दैवी अंत 
सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने संपवलं जीवन; चिठ्ठीत पत्नीच्या पुणेस्थित मैत्रिणीचाही उल्लेख

Embed widget