एक्स्प्लोर
Shama Sikander : हाय ये जुल्फे, हाय ये अदाएं, शमा सिकंदरचा पुन्हा बोल्ड अवतार, सोशल मीडियावर हॉट फोटो व्हायरल
Shama Sikander Photo : शमा सिकंदर नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपल्या स्टाईलने लोकांना नशा चढवली आहे.

Shama Sikander Photo
1/10

शमा सिकंदर एक अतिशय सुंदर आणि हॉट अभिनेत्री आहे. ती आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
2/10

शमा सिकंदरच्या अदांमुळे तिच्यावर फिदा असलेल्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहेत.
3/10

आपल्या हॉट फोटोंमुळे कायम चर्चेत आलेली अभिनेत्री शमा सिकंदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
4/10

अभिनेत्री शमा सिकंदरने तिचे काही हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती पुन्हा एकदा बोल्ड लूकमध्ये दिसून आली आहे.
5/10

शमाने सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेहमीच बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करणाऱ्या शमाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
6/10

शमा सिकंदर टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत अनेक प्रोजेक्ट्सचा भाग बनली आहे. एक यशस्वी अभिनेत्री असण्याव्यतिरिक्त, ती एक निर्मातीदेखील आहे.
7/10

अनेकदा शमा तिच्या नवीन लूकने लोकांचे लक्ष वेधून घेते. त्यामुळे तिची फॅन फॉलोईंगही झपाट्याने वाढत आहे.
8/10

शमा आज सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. ती जवळजवळ दररोज तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाची झलक शेअर करत असते.
9/10

शमाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने अनेक चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही शो, वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले आहे.
10/10

अभिनेत्री शमा सिकंदरचा जन्म 4 ऑगस्ट 1981 साली राजस्थानमध्ये झाला होता. 'यह मेरी लाईफ है' या टीव्ही मालिकेतून शमाने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी शमा सिकंदर 'प्रेम आगन' चित्रपटात दिसली होती (photo courtesy : @shamasikander instagram).
Published at : 08 Nov 2023 11:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
