एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Prajakta Koli Haldi PHOTOs: हळद सजली गं... व्हाईट गरारा, हातात फुलांचे कलीरे; हळदी सेरेमनीसाठी प्राजक्ता कोळीचा युनिक लूक, होणाऱ्या नवऱ्यासोबत धम्माल मस्ती!
Prajakta Koli Haldi PHOTOs: प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) 25 फेब्रुवारी रोजी कर्जतमध्ये तिचा लॉन्गटाईम बॉयफ्रेंड वृषांक खनालसोबत डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे.
Prajakta Koli Haldi PHOTOs
1/5

आणखी एका फोटोमध्ये कपल एका तलावाच्या काठी पोज देताना दिसत आहे. दोघांच्या हळदी समारंभाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
2/5

प्राजक्ता आणि वृषांक दोघांनीही हळदी सेरेमनीमध्ये धम्माल डान्स देखील केला. या फोटोमध्ये अभिनेत्री आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत धम्माल डान्स करताना दिसत आहे.
3/5

या अभिनेत्रीनं हातात फक्त बांगड्या घातल्या नव्हत्या, तर त्यासोबत खऱ्याखुऱ्या पांढऱ्या फुलांचे कलीरे घातले होते. या लूकमध्ये अभिनेत्री एखाद्या परीप्रमाणे दिसत होती.
4/5

तर, प्राजक्ताचा होणारा नवरा वृषांक खनालनंही आपल्या होणाऱ्या बायकोसोबत व्हाईट ट्विन केलेलं दिसलं. एका फोटोमध्ये दोघेही एकमेकांना हळद लावताना दिसत आहेत.
5/5

यापूर्वी प्राजक्तानं आपल्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या दरम्यान, तिनं ग्रीन कलरचा लेहेंगा वेअर केला होता. यामध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत होता.
Published at : 25 Feb 2025 07:30 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
महाराष्ट्र
बीड



















