एक्स्प्लोर
कंगना-करण जौहरचा जुना वाद, तरीही कानशिलात लगावलेल्या प्रकरणावर दिली प्रतिक्रिया; म्हणाला ,'मी कोणत्याही प्रकारच्या...'
अभिनेत्री कंगना रणौत हिच्यासोबत चंदीगड विमानतळावर एक विचित्र प्रकार घडला.
![अभिनेत्री कंगना रणौत हिच्यासोबत चंदीगड विमानतळावर एक विचित्र प्रकार घडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/d95546bf3e4760b09f468f99c832c8191718206327359720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंगना रणौतसोबत विमानतळावर घडलेल्या प्रकारावर करण जौहरने प्रतिक्रिया दिली आहे.
1/8
![अभिनेत्री कंगना रणौत हिच्यासोबत चंदीगड विमानतळावर एक विचित्र प्रकार घडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/ddf35cb10bfce3bd0c8dfd55be08afd77bd29.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री कंगना रणौत हिच्यासोबत चंदीगड विमानतळावर एक विचित्र प्रकार घडला.
2/8
![एका सीएसआयएफच्या जवानाने कंगानाच्या कानशिलात लगावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/956e011fb5129d7c2ab9512369eef8965a3cb.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका सीएसआयएफच्या जवानाने कंगानाच्या कानशिलात लगावली.
3/8
![त्यानंतर संतापाची एकच लाट उसळली. त्यावर अनेकांनी भाष्य करत कोणी या घटनेचं समर्थन केलं तर कुणी समर्थन नाही केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/f0ddd8463158462edc7b91f8d3f718e5c38da.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर संतापाची एकच लाट उसळली. त्यावर अनेकांनी भाष्य करत कोणी या घटनेचं समर्थन केलं तर कुणी समर्थन नाही केलं.
4/8
![या प्रकरणावर आता दिग्दर्शक करण जौहरची प्रतिक्रिया समोर आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/4dd8646c5fc9dba3af1e19ae1fa55c8a2e227.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या प्रकरणावर आता दिग्दर्शक करण जौहरची प्रतिक्रिया समोर आली आहे.
5/8
![एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करणने म्हटलं की, मी कोणत्याही प्रकारच्या हिंसेचं समर्थन करत नाही. मग ती हिंसा शारिरीक असो किंवा शाब्दिक.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/3b294735ce9f215cc381d824bc91637178a41.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करणने म्हटलं की, मी कोणत्याही प्रकारच्या हिंसेचं समर्थन करत नाही. मग ती हिंसा शारिरीक असो किंवा शाब्दिक.
6/8
![दरम्यान कंगना आणि करणचा बराच जुना वाद आहे. 2017 मध्ये कंगना रणौत सैफ अली खानसोबत 'कॉफी विथ करण 5' मध्ये गेली होती. या शोमध्ये करण आणि कंगना यांच्यात बरीच चर्चा झाली होती पण तो शो वादाचे कारण बनला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/d382cdf28ce7733f6066f76a0ca4cff5259a2.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान कंगना आणि करणचा बराच जुना वाद आहे. 2017 मध्ये कंगना रणौत सैफ अली खानसोबत 'कॉफी विथ करण 5' मध्ये गेली होती. या शोमध्ये करण आणि कंगना यांच्यात बरीच चर्चा झाली होती पण तो शो वादाचे कारण बनला होता.
7/8
![शोदरम्यानच कंगनाने करण आणि काही चित्रपट निर्मात्यांना नेपोटीजम करणारे चित्रपट माफीया म्हटलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/f5a7184cc95bff0688354d60095b2159b6730.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शोदरम्यानच कंगनाने करण आणि काही चित्रपट निर्मात्यांना नेपोटीजम करणारे चित्रपट माफीया म्हटलं होतं.
8/8
![शो संपला पण त्यानंतर कंगना आणि करणमध्ये काही चांगले झाले नाही. त्यानंतर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर कंगनाने पुन्हा नेपोटीझमचा मु्द्दा उपस्थित केला. त्यावेळी तिने करण जौहरवरही आरोप केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/8e1d3dc28e850685f26419ac35e5dac706fdb.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शो संपला पण त्यानंतर कंगना आणि करणमध्ये काही चांगले झाले नाही. त्यानंतर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर कंगनाने पुन्हा नेपोटीझमचा मु्द्दा उपस्थित केला. त्यावेळी तिने करण जौहरवरही आरोप केला होता.
Published at : 12 Jun 2024 09:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)