एक्स्प्लोर
Bhumi Pednekar Pics: 'पाठदुखी आहे का?' भूमी पेडणेकरने ग्लॅमरस फोटोशूट शेअर करत लिहिले मजेदार कॅप्शन

Bhumi Pednekar Pics
1/7

Bhumi Pednekar Photos: भूमी पेडणेकरने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.
2/7

Bhumi Pednekar Photos: भूमीने पुन्हा एकदा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
3/7

Bhumi Pednekar Photos: या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा बॉस लेडी लूक दिसत आहे.
4/7

Bhumi Pednekar Photos: ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
5/7

या फोटोशूटमध्ये भूमीने हिरव्या पँटसोबत मॅचिंग लाँग कोट घातला आहे आणि कॅमेऱ्यासाठी पोज देत आहे.
6/7

अभिनेत्रीने पोनीटेल आणि ग्लॉसी मेकअपसह तिचा बॉसी लूक केला आहे.
7/7

फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे की, 'प्लीज पाठीत दुखत आहे का, असे लिहू नका'.
Published at : 22 Feb 2023 10:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
