एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेता विकी कौशल रश्मिकासमोर नतमस्तक; फोटो चर्चेत!
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा आगामी चित्रपट 'छावा' सतत चर्चेत असतो. चित्रपटाच्या एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान अभिनेता विकी कौशल रश्मिकासमोर नतमस्तक होताना दिसला.

रश्मिका मंदान्ना
1/10

रश्मिका मंदान्ना आणि बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.
2/10

चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर आधीच धुमाकूळ घातला आहे आणि हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे.
3/10

रश्मिका मंदान्नाने या चित्रपटाशी संबंधित एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये विकी कौशल तिच्यासमोर झुकताना दिसत आहे.
4/10

चित्रपटाशी संबंधित एका कार्यक्रमादरम्यान हे छायाचित्र काढण्यात आले आहे, ज्याला पोस्ट करताना रश्मिका मंदान्नाने एक लांबलचक पोस्ट लिहून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
5/10

पहिल्या फोटोत रश्मिका मंदान्ना व्हील चेअरवर बसली आहे आणि विकी कौशल तिच्या समोर जमिनीवर बसला आहे.
6/10

विक्की कौशल हात जोडून डोके टेकवून रश्मिका मंदान्नाला अभिवादन करत आहे, ज्यावर रश्मिका मंदान्नाला हसणे थांबवणे कठीण जात आहे.
7/10

रश्मीकाने यावेळी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
8/10

या ड्रेसमध्ये ती रॉयल दिसत आहे. साजेशी ज्वेलरी आणि डोक्यावर टिकली लावून तिने हा लूक पूर्ण केलाय.
9/10

रश्मिका मंदानाला खरं तर पॅन इंडियाची नंहर 1 हिरोईन म्हटलं जातं. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आलेल्या 'पुष्पा 2: द रूल' सारखी भारतातील सर्वात मोठी फिल्म दिल्यानंतर, आता ती अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे.
10/10

तिच्या आगामी चित्रपटांमध्ये 'छावा', 'कुबेरा', 'सिकंदर', 'रेनबो', 'थामा', 'एनिमल पार्क', 'पुष्पा 3' आणि 'द गर्लफ्रेंड' सारख्या प्रोजेक्टचा समावेश आहे.
Published at : 01 Feb 2025 10:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
