एक्स्प्लोर
Vanita Kharat :अभिनेत्री वनिता खरातचा मनमोहक अंदाज; पाहा नवे फोटो!
वनिता ही विविध कार्यक्रम आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

वनिता
1/7

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवते.
2/7

वनिता ही विविध कार्यक्रम आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
3/7

वनिताचा सरला एक कोटी हा चित्रपट 20 जानेवारी या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस आला.
4/7

या चित्रपटात तिनं गुड्डी ही भूमिका साकारली आहे.
5/7

सेच तिनं कबिर सिंह या चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे.
6/7

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे वनिताला विशेष लोकप्रियता मिळाली. वनिताच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते.
7/7

वनिताने नुकतंच तिचं एक नवं फोटोशूट शेअर केलयं, ज्यात ती साडीमध्ये दिसतेय. मोकळे केस आणि नो मेकअप लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
Published at : 19 Feb 2025 12:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion