एक्स्प्लोर
Astrology 2023: गुरूचा उदय होणार, 'या' राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात यश मिळेल
Guru Uday 2023: गुरुचा उदय होणार आहे. यामुळे या राशींसाठी चांगले दिवस सुरू होतील.

Astrology Marathi news photo gallery guru uday 2023 jupiter rise
1/11

वैदिक ज्योतिष गणनेनुसार देव गुरु बृहस्पती मार्चमध्ये उदयास येईल. त्यांच्या उदयाचा काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडेल, तर काही राशींचे भाग्य उजळेल.
2/11

कुंडलीतील मजबूत स्थानामुळे लोकांना खूप फायदा होतो. त्यांना करिअर आणि व्यवसायात यश मिळेल.
3/11

देवगुरु बृहस्पती हे संतान, जीवनसाथी, धन, संपत्ती, मार्गदर्शक, प्रशासक, शिक्षण, ज्योतिष, धर्म, उच्च पद इत्यादींचा कारक मानले गेले आहेत.
4/11

जेव्हा एखाद्या ग्रहाची राशी बदलते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि सतत बदलणाऱ्या जगावर होतो
5/11

ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुचा उदय मार्चमध्ये होणार आहे. (मार्च 2023) यामुळे या राशींसाठी चांगले दिवस सुरू होतील.
6/11

4 राशी आहेत, ज्यांचे नशीब चमकणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी...
7/11

मिथुन : करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ फायदेशीर ठरेल. व्यवसायात चांगले यश मिळू शकते. नोकरीत इच्छित बदली होऊ शकते. नवीन नोकरीच्या ऑफर येतील.
8/11

कुंभ : तुम्हाला आर्थिक बाबतीत यश मिळेल. जे मार्केटिंग, एज्युकेशन आणि मीडिया लाईनशी संबंधित आहेत, त्यांना खूप फायदा होईल.
9/11

मीन: तुम्हाला अचानक पैसा मिळू शकतो. बरेच दिवस अडकलेले पैसे मिळू शकतात. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल.
10/11

कर्क : गुरु तुमच्या राशीतून नवव्या भावात उदयास येईल. या दरम्यान तुमचे भाग्य वाढेल. व्यवसाय किंवा इतर कामासाठी प्रवासाला जाऊ शकता. हा प्रवास शुभ व फलदायी राहील.
11/11

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 05 Jan 2023 12:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
