एक्स्प्लोर
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर येथील सैलानी बाबाच्या यात्रेला आजपासून विधिवत सुरुवात झाली.
Famous Sailani Baba Yatra begins in Buldhana
1/10

सैलानी बाबांच्या यात्रेसाठी बुलढाण्यात देशभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत.
2/10

देशभरात प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर येथील सैलानी बाबाच्या यात्रेला आजपासून विधिवत सुरुवात झाली.
3/10

आजपासून दुपारी तीन वाजता विधिवत मुजावर परिवाराकडून होली दहन करण्यात आली आहे.
4/10

शेकडो ट्रक नारळ भाविकांची जुनी कपडी याची होळी करण्यात आली.
5/10

सैलानी बाबाचे देशभरातील भक्त व भाविक आजपासून या यात्रेला येण्यास सुरुवात झाली आहे.
6/10

अंगावरील जुनी कपडे या होळीत जाळल्यास आपला रुग्ण बरा होतो अशी काहीशी भावना भाविकांची असल्याने शेकडो ट्रक नारळ व जुन्या कपड्यांची ही होळी पेटवले जाते.
7/10

यावर्षीही पन्नासावी होळी असून 105 वा संदल आहे येथे 19 तारखेला मुजावर परिवाराच्या घरातून सैलानी बाबांचा संदल निघेल
8/10

दुपारी तीन वाजता विधिवत मुजावर परिवाराकडून होली दहन करण्यात आली आहे.
9/10

सैलानी बाबाचे देशभरातील भक्त व भाविक आजपासून या यात्रेला येण्यास सुरुवात झाली आहे.
10/10

अंगावरील जुनी कपडे या होळीत जाळल्यास आपला रुग्ण बरा होतो अशी काहीशी भावना भाविकांची असल्याने शेकडो ट्रक नारळ व जुन्या कपड्यांची ही होळी पेटवले जाते.
Published at : 13 Mar 2025 05:44 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement