एक्स्प्लोर
Shani Dev: यंदाची होळी 'या' 3 राशींसाठी नशीबाचे दरवाजे उघडणारी! शनिदेवाची कृपा बरसणार, नोकरीत पगारवाढ, प्रमोशन, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार
Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाच्या होळीनंतर न्यायाचे स्वामी शनिचे संक्रमण होईल. ज्यामुळे 3 राशींचे नशीब चमकू शकते, जाणून घेऊया त्या कोणत्या राशी असतील?
Shani Dev astrology marathi news Holi 2025 luck for these 3 zodiac signs
1/7

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सर्वात संथ गतीचा ग्रह शनि आहे आणि तो अडीच वर्षे कोणत्याही राशीत राहतो. न्यायाची देवता शनीच्या राशी आणि नक्षत्रातील बदलाचा 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो.
2/7

होळीनंतर म्हणजेच 29 मार्च 2025 रोजी न्यायाधीश शनी राशी बदलतील. शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशीतून कुंभ राशीतून बाहेर पडून गुरूच्या मीन राशीत प्रवेश करेल.
Published at : 11 Mar 2025 08:33 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















