एक्स्प्लोर
Shani Sade Sati: शनीची साडेसाती सुरू होणार! 'असे' उपाय करा, फार कमी लोकांना माहीत, जीवनात घडतील बदल
Shani Sade Sati: जर तुम्ही शनीच्या वाईट नजरेने त्रस्त असाल आणि तुमच्यावर शनिदेवाची कृपा असावी असे वाटत असेल तर यासाठी अनेक खास उपाय सांगण्यात आले आहेत.
Shani Sade Sati astrology marathi news Shani Sade Sati will begin in march 2025 Take these remedies changes will happen in life
1/6

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय - दर शुक्रवारी रात्री हरभरा पाण्यात भिजवून ठेवावा आणि शनिवारी हरभरा सोबत काळ्या कपड्यात हळद, लोखंडाचा तुकडा आणि जळलेला कोळसा बांधावा. नंतर हे कापड तलावात किंवा मासे असलेल्या पाण्यात सोडा. हा उपाय एक वर्ष नियमित केल्याने जीवनात बदल होऊ शकतात.
2/6

काळ्या गायीची पूजा - शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी काळ्या गाईची पूजा करणे उत्तम मानले जाते. शनिवारी गाईच्या कपाळावर तिलक लावून पूजा आणि आरती करून गायीला लाडू खाऊ घाला आणि प्रदक्षिणा घाला. या उपायाने शनीचा अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत होते.
Published at : 09 Mar 2025 09:55 AM (IST)
आणखी पाहा























