Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक
Weekly Horoscope 24 To 30 March 2025 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 24 To 30 March 2025 : मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. मार्चचा हा आठवडा अनेक राशींसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्या सूर्य ग्रहणासह अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. विशेष म्हणजे न्यायदेवता शनीच या आठवड्यात राशी संक्रमण होणार आहे. त्यामुळे कोणकोणत्या राशींसाठी हा आठवडा लाभदायक असेल हे टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - टीम वर्कमध्ये काम करा. तुम्हाला चांगलं यश मिळेल.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. लोक तुमच्या कार्याने प्रभावित होतील.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - गरजूंना मदत करा. तुमची अनेक कामे पूर्ण होतील.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - मित्रांना भेटण्याचा प्लॅन करा. तुमचं मन प्रसन्न होईल.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आर्थिक बजेटवर लक्ष द्या. विनाकारण पैसे खर्च करु नका.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा. कोणालाही तुमच्या गोष्टी सांगू नका.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - स्वत:वर विश्वास ठेवून आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. निसर्गाच्या सानिध्यात राहा.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगलं यश मिळेल.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - सकारात्मक विचार करा. स्वत:साठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - चंदेरी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - निर्णय घेण्याची क्षमता मजबूत ठेवा. आत्मविश्वास ठेवा.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आयुष्यात लवकरच सकारात्मक बदल घडून येईल. त्यामुळे सतर्क राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Astrology : आज धन योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 'या' 5 राशींना शनिदेव देणार कर्माचं फळ, चौफेर मिळणार धनलाभ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

