एक्स्प्लोर
Shani Dev: सावधान! 'या' दोन राशींवर शनीची साडेसाती सुरू होतेय, कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल? तुमची रास त्यात नाही ना?
Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा न्यायाधीश ग्रह मानला जातो, जो कर्मानुसार फळ देतो. 29 मार्चपासून शनि मीन राशीत प्रवेश करेल, त्यामुळे दोन राशींच्या लोकांसाठी साडेसाती सुरू होणार आहे.
Shani Dev astrology marathi news Beware Saturn Sade Sati is starting on these two zodiac signs
1/6

ज्योतिषशास्त्रानुसार, 29 मार्चपासून शनि मीन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. मीन राशीसाठी हा काळ शेवटचा असेल. या राशींमध्ये शनि अडीच वर्षे राहील, त्यामुळे करिअर, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात आव्हाने येऊ शकतात. योग्य उपायांचा अवलंब केल्यास शनि समस्या तर देतोच, पण मेहनतीचे अपेक्षित फळही देतो.
2/6

साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि त्याला सकारात्मक पद्धतीने हाताळण्यासाठी काही खबरदारी आणि उपायांचा अवलंब केला पाहिजे.
Published at : 08 Mar 2025 08:43 AM (IST)
आणखी पाहा























