एक्स्प्लोर
Sindhudurg Farming : सिंधुदुर्गात शेतीच्या कामांना वेग, ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृष्ये
सिंधुदुर्गातील शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त असतानाची परेश कांबळी यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृष्य.

Sindhudurg Farming
1/9

तळकोकणात मागील काही दिवस पावसाने जोर धरल्यामुळे बळीराजाने शेतीच्या कामांना गती दिली आहे.
2/9

पावसामुळे समाधानी असलेला बळीराजा लावणीच्या कामात व्यस्त झाला आहे.
3/9

तळकोकणात पाऊस उशिराने दाखल झाला असला तरी सध्याचा पाऊस हा शेतीसाठी उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
4/9

आजही कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
5/9

अनेक ठिकाणी भात लागवडीला सुरुवात झाली आहे. सध्याचा पाऊस हा शेतीसाठी उपयुक्त असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
6/9

image 5जून महिन्यात तुरळक ठिकाणं सोडली तर अन्य ठिकाणी पावसानं हजेरी लावली नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत होता.
7/9

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पेरणीची कामं खोळंबली होती. पेरणीसाठी बळीराजा पावसाची वाट बघत होता.
8/9

अखेर राज्यातील काही भागात पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेती कामांना गती मिळाली आहे.
9/9

सध्या राज्यातील कोकण विभागात जोरदार पाऊस कोसळत आहे.
Published at : 07 Jul 2023 10:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion