एक्स्प्लोर
Dam Water Storage Maharashtra: तीव्र उष्णतेच्या लाटा, तापमानवाढीचे संकेत, मार्चच्या सुरुवातीला राज्यातील धरणसाठा कुठवर? वाचा जलसंपदा विभागानं काय सांगितलंय..
राज्यात येत्या ३ महिन्यांसाठी तापमानाचे मोठे इशारे देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यातील धरणसाठ्याची स्थिती काय? वाचा ताजा अहवाल
Dam water storage Maharashtra
1/8

राज्यात कोकणपट्ट्यासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात प्रचंड रखरख वाढलीय .
2/8

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार,मार्च ते मे दरम्यान देशभरात तीव्र उष्णतेच्या लाटा आणि तापमान वाढीचे संकेत देण्यात आले आहेत.
3/8

राज्यात कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला असून राज्यातील एकूण 6 विभागातील धरणसाठ्यात आज (2 मार्च) 58.20% पाणीसाठा शिल्लक असल्याचं जलसंपदा विभागाने सांगितलं .
4/8

पुणे विभागात 58.98% उपयुक्त पाण्यासाठी राहिलाय .तर नाशिक विभागात 58.77% पाणीसाठा शिल्लक आहे .
5/8

मराठवाड्यात लघु मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण 55.45% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
6/8

असून जायकवाडीत 70 % पाणीसाठा आहे .
7/8

कोकण व मुंबई भागातील धरणांमध्ये 62.47% पाणीसाठा असल्याचं जलसंपदा विभागाने नोंदवले .
8/8

नागपूर व अमरावती भागात 52.90% व 61.69% पाणीसाठा शिल्लक आहे .
Published at : 02 Mar 2025 01:13 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
व्यापार-उद्योग
























