एक्स्प्लोर

Amazon Summer Sale : अॅमेझॉनच्या समर सेलमध्ये boAt च्या स्मार्टवॉचवर मिळतेय चक्क 75% सूट, पाहा खास ऑफर

Amazon Summer Sale : अॅमेझॉनच्या समर सेलमध्ये तुम्हाला 2 हजारांच्या रेंजमध्ये चांगले स्मार्टवॉच घेण्याची उत्तम संधी आहे.

Amazon Summer Sale : जर तुम्ही चांगले बजेटमध्ये मिळणाऱ्या घड्याळ्याच्या शोधात आहात तर अॅमेझॉनचा हा समर सेल तुमच्यासाठी आहे. अॅमेझॉनवर सध्या समर सेल सुरु आहे. आणि या समर सेलमध्ये तुम्हाला 2 हजारांच्या रेंजमध्ये चांगले स्मार्टवॉच घेण्याची उत्तम संधी आहे. अतिशय स्टायलिश आणि सुंदर रंगीबेरंगी बँडच्या ब्रँडेड स्मार्ट घड्याळावर Amazon वर ऑफर सुरू आहे. या सेलमध्ये बोट आणि फायरबोल्ट सारख्या ब्रँडच्या घड्याळांवर 75% पर्यंत सूट मिळत आहे. एवढेच नाही तर, ICICI बँक, RBL बँक आणि कोटक बँक कार्डने या घड्याळांच्या खरेदीवर तुम्हाला 1,500 रूपयांपर्यंतचा झटपट कॅशबॅक देखील मिळणार आहे. 

Amazon Summer Sale : अॅमेझॉनच्या समर सेलमध्ये boAt च्या स्मार्टवॉचवर मिळतेय चक्क 75% सूट, पाहा खास ऑफर

1-boAt Wave Lite Smartwatch with 1.69 Inches HD Display, Heart Rate & SpO2 Level Monitor, Multiple Watch Faces, Activity Tracker, Multiple Sports Modes & IP68(Active Black) 

या घड्याळाची किंमत 6,990 रुपये आहे. परंतु, डीलवर 74% ची सूट मिळत आहे. या डीलनंतर तुम्ही हे घड्याळ फक्त 1,799 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. या घड्याळात तुम्हाला ब्लू, ब्लॅक, आणि रेड असे तीन कलर उपलब्ध आहेत. त्याचा डिस्प्ले 1.69 इंच आहे. यात अनेक स्पोर्ट्स मोड आहेत आणि हे IP68 रेटिंगसह वॉटर प्रूफ घड्याळ आहे. यात अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर आणि मल्टिपल वॉच फेस आहेत.

Amazon Summer Sale : अॅमेझॉनच्या समर सेलमध्ये boAt च्या स्मार्टवॉचवर मिळतेय चक्क 75% सूट, पाहा खास ऑफर

जर तुम्हाला रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासायची असेल किंवा संपूर्ण फिटनेसकडे लक्ष द्यायचे असेल तर, हे घड्याळ तुमच्यासाठी आहे. या सेलमध्ये फायर बोल्ट रिंग स्मार्टवॉच सर्वोत्तम डीलमध्ये आहे. हे फिटनेस घड्याळ रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची नोंद ठेवते. यात 24 तास हृदयाचे ठोके मॉनिटरिंग करणारी सिस्टीम आहे. हे तुमच्या तणाव पातळीचे देखील निरीक्षण करते. यात फुल टच एचडी डिस्प्लेसह डायल साइज 1.7 इंच आहे, पट्ट्यासह फुल मेटल बॉडी आहे आणि तो लूकमध्ये अतिशय स्लीक आणि फॅशनेबल आहे. हे कॉलसह 24 तास आणि कॉलशिवाय 8 दिवस काम करू शकते. या स्मार्टवॉचची मूळ किंमत 9,999 रूपये आहे पण डीलमध्ये तुम्हाला हे घड्याळ 4,999 रूपयांना उपलब्ध होणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला इनबील्ड स्पीकर आणि मायक्रोफोन मिळेल ज्यामुळे तुम्ही कॉल करू शकता आणि प्राप्त करू शकता. तसेच, या स्मार्टवॉचमध्ये एक डायल पॅड आहे ज्यावरून संपर्क पाहिले जाऊ शकतात.

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे . मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता , किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gateway of India Boat Accident: स्पीडबोटची जोरदार टक्कर, प्रवाशाचा पाय तुटला; गेटवे ऑफ इंडियाजवळ नेमकं काय घडलं?
स्पीडबोटची जोरदार टक्कर, प्रवाशाचा पाय तुटला; गेटवे ऑफ इंडियाजवळ नेमकं काय घडलं?
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटलीAmit Shah on Dr Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत अमित शाह नेमकं काय बोलले? UNCUTRohit Patil VidhanSabha Speech: द्राक्षांचा प्रश्न..भलेभले चाट पडतील असं रोहित पाटलांचं अभ्यासू भाषणMaharashtra Superfast News 18 December 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gateway of India Boat Accident: स्पीडबोटची जोरदार टक्कर, प्रवाशाचा पाय तुटला; गेटवे ऑफ इंडियाजवळ नेमकं काय घडलं?
स्पीडबोटची जोरदार टक्कर, प्रवाशाचा पाय तुटला; गेटवे ऑफ इंडियाजवळ नेमकं काय घडलं?
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Embed widget