एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण

Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण

राज्यातील हेवीवेट नेते आमदार छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने समता परिषद व भुजबळ समर्थक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंत्रिमंडळात संधी न दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आता राजकारणातील आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच आज समता परिषदेच्या मेळाव्यातून छगन भुजबळांनी शेरोशाहीरी करत चौफेर फटकेबाजी केली आहे. आम्ही सभागृहात नाही पण, रस्ता तो मेरा है, आम्ही रस्त्यावर लढाई लढू असे म्हणत भुजबळांनी या सभेतून एकप्रकारे एल्गार करत इशारा दिला आहे. दरम्यान आता छगन भुजबळ आज नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?मी सर्वाचे आभार मानतो की कमी वेळात तुम्ही सर्व आलात. माजी आमदार आणि भविष्यातील आमचे आमदार आलेत. लोकांची मन खिन्न आहेत काल पासून मी हे बघतोय. कोणीतरी गेल्या सारखी अवस्था आहे. लोकांना धक्का बसला आहे, कोणी त्यातुन बाहेर येत नाही. ही  गोष्ट येवला, लासलगाव पूर्ती नाही तर संपूर्ण राज्यात आहे.  संपूर्ण देशातून फोन येत आहेत. 
सर्वाची मागणी आहे, तुम्ही आमच्या शहरात जिल्ह्यात, राज्यात या, लोक पेटून उठत आहेत. मात्र आपण पेटवा पेटवी करायची नाही. तुम्ही निषेध करा, पण जोडे मारो, शिव्या नको. रोज सकाळी 8 वाजता काय चालू आहे, त्याची सगळी माहिती मुख्यमंत्रीपासून सर्वांना होत आहे. इथे सुद्धा मराठा नेते आहेत, निवडणुकीचे सारथ्य देखील मराठा समाजाच्या नेत्यांनी केले. आजही त्यांचे फोन येतात.
फुलेंनी शाळा सुरू केली तेव्हाची भिडे यांनी वाडा दिला ते ब्राह्मण होते. काही लोक छोट्या मनोवृत्तीचे होते. पण सपोर्ट करण्यांत मुस्लिम तसेच ब्राह्मण समाजाचे लोक ही होते. सर्व आपले दुष्मन नाही,आपल्याला संपवायला  निघाले त्यांना आमचा विरोध आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sara Tendulkar : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Video : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Uddhav Thackeray: राक्षसी बहुमत मिळाल्यामुळे भाजपकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान, मस्ती उतरवण्याची वेळ आलेय: उद्धव ठाकरे
अमित शाहांकडून आंबेडकरांचा तुच्छतेने उल्लेख, महाराष्ट्राच्या दैवतांना संपवण्याचा प्रयत्न: उद्धव ठाकरे
Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
IPO Update : MobiKwik चा आयपीओ लिस्ट होताच शेअर बनला रॉकेट, 85 टक्के रिटर्न्स, गुंतवणूकदारांची दिवाळी
पहिल्यांदा आयपीओ थांबवला, योग्य वेळी लाँच केला, मोबिक्विचा IPO लिस्ट होताच शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषणABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 18 December 2024Uddhav Thackeray Full PC :  भाजप आणि उर्मट नेते महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करत आहेतRam Shinde News : विधानपरिषद सभापती पदी राम शिंदे यांची निवड निश्चित, निलम गोऱ्हेंबाबत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sara Tendulkar : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Video : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Uddhav Thackeray: राक्षसी बहुमत मिळाल्यामुळे भाजपकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान, मस्ती उतरवण्याची वेळ आलेय: उद्धव ठाकरे
अमित शाहांकडून आंबेडकरांचा तुच्छतेने उल्लेख, महाराष्ट्राच्या दैवतांना संपवण्याचा प्रयत्न: उद्धव ठाकरे
Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
IPO Update : MobiKwik चा आयपीओ लिस्ट होताच शेअर बनला रॉकेट, 85 टक्के रिटर्न्स, गुंतवणूकदारांची दिवाळी
पहिल्यांदा आयपीओ थांबवला, योग्य वेळी लाँच केला, मोबिक्विचा IPO लिस्ट होताच शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Gold Silver Rate : सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Santosh Deshmukh Beed Death: मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
Embed widget