एक्स्प्लोर
Hardik Pandya: नताशा नसली म्हणून काय झालं, ती आली; फ्लाईंग किसही देऊन गेली, हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड चमकली!
Hardik Pandya Girlfriend Jasmin Walia: भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सामना खेळवण्यात आला.
ind vs pak
1/11

भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya)आणि नताशा स्टॅनकोविकचा (Natasa Stankovic) घटस्फोट झाला.
2/11

18 जुलै 2024 रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली.
Published at : 24 Feb 2025 10:11 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
मुंबई























