एक्स्प्लोर

एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब

Maharashtra Cabinet Expansion : अजित पवारांकडे यावेळीही अर्थखातं असणार आहे. तसेच महिला आणि बालकल्याण मंत्रिपदावर राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Maharashtra Cabinet Ministers List : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता खातेवाटपावरही अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम खातं हे भाजप आपल्याकडेच ठेवणार आहे. तर अर्थ खातं हे अजित पवारांकडे जाणार आहे. गेल्या वेळी शिवसेनेकडे असलेले नगरविकास खाते यंदाही त्याच पक्षाकडे राहणार असून स्वतः एकनाथ शिंदे हे त्या खात्याचे मंत्री (Urban Development  Minister) असतील अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. 

एकनाथ शिंदे हे गृह आणि नगरविकास खात्यासाठी आग्रही होते. पण गृहखाते त्यांना देण्यास भाजपने नकार दिला. त्यानंतर आता नगरविकास खातं आणि भाजपकडे असणारे गृहनिर्माण खातं हे शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती आहे. यापैकी नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल अशी माहितीही आहे. 

Maharashtra Cabinet Ministers List  : कसे असेल संभाव्य खाते वाटप? 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मंत्रिमंडळात होती ती महत्त्वाची खाती त्या त्या पक्षाकडेच राहणार आहेत. तर शिंदेंना हवं असलेले गृहखातं हे भाजप स्वतःकडे ठेवणार आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहखातं आपल्याकडेच ठेवणार असल्याची माहिती आहे. तर नगरविकास खातं हे शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडे असलेलं उत्पादन शुल्क खातं हे राष्ट्रवादीला जाणार असल्याची माहिती आहे. तर भाजपच्या वाट्याचं गृहनिर्माण खातं हे शिवसेनेला देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीकडे अर्थ खातं जाणार असून ते अजितदादा स्वतःकडे ठेवणार आहेत. तसेच महिला व बालकल्याण खातं हे राष्ट्रवादीकडेच राहणार असून आदिती तटकरे या त्या खात्याच्या मंत्री असणार आहेत अशी माहिती आहे. 

भाजप-

  • गृह 
  • महसूल
  • सार्वजनिक बांधकाम
  • पर्यटन
  • ऊर्जा

---------

शिवसेना-

  • नगरविकास खातं
  • गृहनिर्माण

---------

राष्ट्रवादी-

  • अर्थ
  • महिला आणि बालविकास
  • उत्पादन शुल्क

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, त्यामुळं ते शिवसेनेत आले तर त्यांचं स्वागत मीच करेन : आमदार महेश शिंदे
शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, त्यामुळं ते शिवसेनेत आले तर त्यांचं स्वागत मीच करेन : आमदार महेश शिंदे
अशोक खरातने नाशिकचे नाव खराब केलं, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई होणार : छगन भुजबळ 
अशोक खरातने नाशिकचे नाव खराब केलं, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई होणार : छगन भुजबळ 
धक्कादायक! मंगळवेढ्यात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह, चार महिन्यातच मुलीनं संपवलं जीवन, पतीसह सासू सासऱ्याला अटक
धक्कादायक! मंगळवेढ्यात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह, चार महिन्यातच मुलीनं संपवलं जीवन, पतीसह सासू सासऱ्याला अटक

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाईल गिफ्ट दिला
संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, कारमधून नवा कोरा मोबाईल काढला अन् गिफ्ट दिला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 एप्रिल 2026 | गुरुवार
सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर
सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार

Embed widget