एक्स्प्लोर

Amazon Summer Sale : अॅमेझॉनच्या 'समर सेल'मध्ये Samsung आणि Redmi वर मिळणार बंपर डिस्काउंट; पाहा खास ऑफर

Amazon Summer Sale : Amazon च्या सेलमध्ये दोन बेस्ट ऑफर्स आल्या आहेत. सॅमसंगचा नवीन लॉन्च झालेला स्मार्टफोन Galaxy M33 5G आणि Redmi Note 11 वर सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहेत.

Amazon Smartphone Deal : Amazon Summer Sale मध्ये एकापेक्षा जास्त ऑफर उपलब्ध आहेत. तुम्हीही उत्तम स्मार्टफोन डील शोधत असाल, तर हा सेल नक्की पाहा. या सेलमध्ये, 3,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक आणि 14,000 रुपयांपर्यंतचा एक्स्चेंज बोनस आधीच डिस्काउंटसह सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्ट फोनवर उपलब्ध आहे.

Amazon Summer Sale : अॅमेझॉनच्या 'समर सेल'मध्ये Samsung आणि Redmi वर मिळणार बंपर डिस्काउंट; पाहा खास ऑफर

1-Samsung Galaxy M33 5G (Mystique Green, 6GB, 128GB Storage) | Travel Adapter to be Purchased Separately 

या  स्मार्टफोनची किंमत 24,999 आहे. परंतु, डीलमध्ये 28% ची सूट आहे, त्यानंतर तुम्ही 17,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 3000 रुपयांचा झटपट कॅशबॅक आहे. स्मार्टफोनवर 13,150 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे.

  • यात 50MP मुख्य कॅमेरा सेन्सरसह क्वाड रियर कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 5MP चा दुसरा कॅमेरा आणि 2MP चे आणखी दोन डेप्थ कॅमेरे आहेत.
  • कॅमेरामध्ये ऑब्जेक्ट इरेजर आणि बोकेह मोड आहे.  स्मार्टफोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा आहे.
  • 5nm ऑक्टा-कोर Exynos प्रोसेसर. स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे.
  • 6,000mAh बॅटरी आहे आणि 25W जलद चार्जिंग आहे. स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम असून 5G नेटवर्कसाठी सपोर्ट आहे.
  • गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह 6.6-इंचाचा फुल एचडी इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Amazon Summer Sale : अॅमेझॉनच्या 'समर सेल'मध्ये Samsung आणि Redmi वर मिळणार बंपर डिस्काउंट; पाहा खास ऑफर

2-Redmi Note 11 (Space Black, 4GB RAM, 64GB Storage)|90Hz FHD+ AMOLED Display | Qualcomm® Snapdragon™ 680-6nm 

17,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन सेलमध्ये 12,999 रुपयांना खरेदी करता येईल. ICICI बँक कार्डने या स्मार्टफोनच्या खरेदीवर 1,500 पर्यंतचा झटपट कॅशबॅक आहे. RBL बँक कार्ड पेमेंटवर 1,250 आणि कोटक बँकेकडून पेमेंट केल्यावर 1,500 रूपयांचा झटपट कॅशबॅक आहे. स्मार्टफोनवर 11,650 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे.   

  • या स्मार्टफोनमध्ये ब्लॅक, ब्लू आणि व्हाईट कलरचा पर्याय आहे. याव्यतिरिक्त, यात 6GB आणि 128 GB स्टोरेज वेरिएंट देखील आहेत.
  • 50-मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा देण्यात आला आहे ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, सेल्फीसाठी यात 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
  • पॉवरसाठी, यात 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget