एक्स्प्लोर

Amazon Summer Sale : Amazon सेलवर मिळतेय वन प्लसच्या दोन नवीन लॉन्च झालेल्या स्मार्टफोनवर ऑफर; वाचा सविस्तर

OnePlus Phone On Amazon : 4 मे पासून सुरू होणार्‍या सेलच्या आधीच Amazon ने आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर आणल्या आहेत.

OnePlus Phone On Amazon : 4 मे पासून सुरू होणार्‍या सेलच्या आधीच Amazon ने आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर आणल्या आहेत. या प्री-सेलमध्ये, एप्रिलमध्येच लॉन्च झालेल्या OnePlus Nord CE 2 Lite 5G आणि OnePlus 10R 5G स्मार्टफोनवर सूट देण्यात आली आहे. या सेलदरम्यान वन प्लसच्या उत्पादनांवरही उत्तम डील उपलब्ध होणार आहेत.

Amazon Summer Sale : Amazon सेलवर मिळतेय वन प्लसच्या दोन नवीन लॉन्च झालेल्या स्मार्टफोनवर ऑफर; वाचा सविस्तर

1-OnePlus Nord CE 2 Lite 5G (Blue Tide, 6GB RAM, 128GB Storage) तुम्ही हा स्मार्टफोन Amazon वरून 19,999 रुपयांना खरेदी करू शकता. या स्मार्टफोनच्या खरेदीवर 1,500 रूपयांचा झटपट कॅशबॅक आणि SBI कार्डने पैसे भरल्यास11,400 रूपयांची एक्सचेंज ऑफर आहे. OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनचा कॅमेरा खूपच चांगला आहे. या स्मार्टफोनमध्ये 1080p व्हिडिओसह 16MP सेल्फी कॅमेरासह 64MP + 8MP + 2MP ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. या स्मार्टफोनची स्क्रीन फुल-HD + AMOLED डिस्प्लेसह 6.59 इंच आहे. हा स्मार्टफोन 5000mAH लिथियम-आयन बॅटरीसह उपलब्ध आहे. ज्यामध्ये 33W सुपरव्हीओओसी फास्ट चार्जिंग मिळते.

Amazon Summer Sale : Amazon सेलवर मिळतेय वन प्लसच्या दोन नवीन लॉन्च झालेल्या स्मार्टफोनवर ऑफर; वाचा सविस्तर

OnePlus 10 R 5G

विक्रीमध्ये ऑफर होणारा दुसरा स्मार्टफोन OnePlus 10R 5G आहे. जो नुकताच लॉन्च झाला होता. या स्मार्टफोनमधील 8GB रॅम, 128GB स्टोरेज आणि 80W चार्जिंग व्हेरिएंटची किंमत 38,999 रुपये आहे. 8GB रॅम, 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. 80W फास्ट चार्जिंग असलेल्या स्मार्टफोनची किंमत 43,999 रुपये आहे. 4 मे पासून तुम्ही Amazon वरून स्मार्टफोन खरेदी करू शकता. 5G नेटवर्कवर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा देखील नंबर-1 आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आहे. तसेच 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा आहे. फ्लुइड AMOLED डिस्प्लेसह स्मार्टफोनचा स्क्रीन आकार 6.7 इंच आहे आणि त्यात नवीन LTPO टेक्नॉलॉजी आहे. आणि 80W SUPERVOOC चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी आहे. जी 32 मिनिटांत पूर्ण चार्ज होते. स्मार्टफोनच्या दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 150W SUPERVOOC तसेच 4500 mAh बॅटरी आहे. जी केवळ 3 मिनिटांत 30% चार्ज होते.

(टीप :  ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. या ऑफरशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.)

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Embed widget