एक्स्प्लोर

Pune : लोन अॅपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पुणे पोलिसांनी हजारो खाती गोठवली, 18 जणांना अटक

झटपट कर्ज मिळवण्यासाठी काही अॅप आले आहेत. यामुळे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही खूप वाढले आहेत. भारतात अवैध कर्ज देणाऱ्या अॅपचा सुळसुळाट झाला आहे. ग्राहकांना लुटण्याचा धंदा जोरात सुरु आहे.

Loan App Scam : लोन अॅपच्या (Loan App Scam) माध्यमातून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.  पुणे पोलिसांनी (Pune Police)  देशभराताला सगळ्यात मोठा लोन ॲप घोटाळा उघड केला आहे. बंगळूरु, महाराष्ट्रासह देशभरातून 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हजारो खाती गोठवण्यात आली असून तब्बल एक कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम या खात्यात आहे. 

झटपट कर्ज मिळवण्यासाठी काही अॅप आले आहेत. यामुळे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही खूप वाढले आहेत. भारतात अवैध कर्ज देणाऱ्या अॅपचा सुळसुळाट झाला आहे. ग्राहकांना लुटण्याचा धंदा जोरात सुरु आहे.  सर्वसामान्यांच्या पैशांवर ॲानलाईन खंडणीचा दरोडा कसा टाकला जातो हे आपण जाणून घेऊया.

लोन ॲप घोटाळा म्हणजे नेमक काय?

पुणे पोलिसांनी या प्रकरणात ज्या आरोपींना अटक केली त्यांच्याकडे तब्बल एक लाख लोकांचा डेटा तयार होता.  म्हणजेच तब्बल एक लाख लोकांना फसवण्याची तयारी 16 ॲपच्या माध्यमातून या ॲानलाईन दरोडेखोरांनी केली होता. तुमचा डेटा, फोटो घेऊन ते मॅार्फ करून तुमच्या कॅानटॅक्ट लिस्ट मधील लोकांना पाठवले जातात.  त्याबदल्यात पैसे मागणाऱ्या या दरोडेखोरांच्या मागे अगदी परदेशातल्या सिंडीकेट काम करत असल्याच पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.  

दरोडेखोरांनी फोन करण्यासाठी  लाखो सिमकार्ड वापरले आहेत.  ज्या खात्यांवर पैसे घेण्यात आलेत हे सर्वजण कमी शिकलेले किंवा मजूर यांची आधारकार्ड बनवून त्यांवर तयार केलेली खाती ही फसवणुकीचे पैसे घेण्यासाठी वापरण्यात आली आहेत.  पुणे सायबर पोलिसांनी कोट्यावधी रूपयांसह अशी हजारो खाती  गोठवली आहेत. 

ॲानलाईन फसवणुकीचा आतापर्यंतचा सर्वात भयानक प्रकार आहे. यामध्ये  आर्थिक नुकसानीसोबतच मानसिक शोषण देखील या प्रकारात होत आहे.  ज्यामुळे अगदी आत्महत्या ते खून होण्यापर्यंत हे प्रकरण पुढे गेले आहे.  त्यामुळे तात्काळ मोबाईलवर कर्ज देतो असं कुणी सांगितलं  मेसेज केला तर त्यावर क्लिक करू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या :

Chinese Loan App Case : चायनीज लोन अ‍ॅपप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, ऑनलाईन पेमेंट अ‍ॅपवरील 47 कोटी रुपये गोठवले

Pune Crime News: 'लोन अॅप' विळख्याचा आणखी एक बळी; पैशांसाठी लाडक्या नातीनं घेतले आजीचे प्राण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Embed widget