गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाच्या पहिला दिवस आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: iStock

गुढीपाडवा उत्सव चैत्र शुल्क पक्षातील प्रतिपदामध्ये साजरा केला जातो.

Image Source: iStock

हा उत्सव संपूर्ण भारतात आणि मुख्यतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

Image Source: iStock

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गुढी घराच्या दारासमोर उभारतात.

Image Source: iStock

पण, गुढीपाडवा नेमका 29 की 30 मार्चला साजरा करायचा? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Image Source: iStock

हिंदू पंचांगानुसार, गुढीपाडव्याची तिथी 29 मार्च दुपारी 4.27 पासून सुरु होईल ते 30 मार्च दुपारी 12:49 वाजेपर्यंत असणार आहे.

Image Source: iStock

तिथीनुसार गुढीपाडवा उदय तिथीला साजरी करण्यात येईल.

Image Source: iStock

म्हणजेच 30 मार्चला साजरा करण्यात येणार आहे.

Image Source: iStock

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock