एक्स्प्लोर

चार हुतात्म्यांचं शहर आहे, सोलापूरची एकी बिघडवली तर खबरदार, प्रणिती शिंदेंचा भाजपला इशारा

Praniti Shinde on BJP : केस टाकील, कारखाना सील करीन, अटक करीन, मागच्या केसेस बाहेर काढेन असं म्हणतात. फक्त धमकीचे राजकारण सुरु आहे. त्यांचे मोठे मोठे नेते अशी धमकी देत आहेत. महाराष्ट्र चालवा.

Praniti Shinde on BJP : "केस टाकील, कारखाना सील करीन, अटक करीन, मागच्या केसेस बाहेर काढेन असं म्हणतात. फक्त धमकीचे राजकारण सुरु आहे. त्यांचे मोठे मोठे नेते अशी धमकी देत आहेत. महाराष्ट्र चालवा. इतके धमकी काय देत बसलायत. सोलापूरची एकी बिघडवली तर खबरदार, हे चार हुतात्म्यांचं शहर आहे", असा इशारा सोलापूर लोकसभेच्या (Solapur Loksabha) महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला. उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते. 

प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापुरात आठ दिवसात पाणी मिळतं त्याचं पाप भारतीय जनता पार्टीचा आहे. स्मार्ट सिटी बनवायचं नसतं नाटक केलं. एक दिवशी महाराष्ट्र ही गुजरातला चालवायला देतील. मतांची किंमत भाजपाला राहिली नाही. सोलापूर दुष्काळ तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अजूनही मी येतात आणि  उमेदवाराच्या चेहऱ्याकडे बघू नका, असंही प्रणिती शिंदे यांनी सांगितले. 

भाजपचा खासदारांनी खासदारकी वाया घालवली

प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपचा खासदारांनी  खासदारकी वाया घालवली. त्यांच्याकडे जनमत नाहीये  मात्र गेल्या तीन दिवसापासून सोलापुरात नेत्यांना धमक्या येत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी वीस हजार लोक फक्त. हे वाईट वाटतं आमच्या गड्डा यात्रेला त्यापेक्षा जास्त गर्दी असते. 

आयटी पार्क सोलापुरात आणणार आहे

पुढे बोलताना शिंदे म्हणाल्या, पाचशे गावाकडून मी आले आहे. एक लढाई माझ्यासोबत लढा. पुढची लढाई मी लढायला समर्थ आहे. पहिली प्रतिज्ञा सोलापूर दुष्काळमुक्त करणार आहे. दुसरी शपथ  खड्डे मुक्त सोलापूर करणार आहे. तिसरी शपथ आयटी पार्क सोलापुरात आणणार आहे. अशा पाच ते सहा शपथ आज मी घेत आहे.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. बाबासाहेबांनी सेक्युलर घटना त्यांनी दिली आहे. सर्वधर्मसमभाव ही भावना त्यावेळेस होती. हुकूमशाही विरोधात लोकशाही अशी लढाई आहे. सोलापूर हे स्वातंत्र्य मिळवणाऱ्यांचं गाव आहे. सोलापुरात आम्ही हुकुमशाही येऊ देणार नाही. आमच्या पंतप्रधानांची इच्छा पूर्ण होऊ दे नाही. उद्धव साहेब हे प्रणिती आशीर्वाद देण्यासाठी इथे आले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Uddhav Thackeray on Ram Satpute : अस्सल सोलापूरकराला निवडून द्या, बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा; उद्धव ठाकरेंचा राम सातपुतेंवर हल्लाबोल

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Embed widget