Bhiwandi: गटार आणि नाल्यात उतरून भ्रष्टाचार दाखवण्याचा प्रयत्न; भिवंडीतील समाजसेवकाकडून प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
Cyclone Biparjoy : अरबी समुद्राला उधाण... बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने; मच्छीमारांना मासेमारासाठी न जाण्याच्या सूचना
Buldhana News: जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील वरुड गव्हाण या गावात जुन्या वादातून दोन गटात तुफान राडा; 23 जखमी , पोलीस घटनास्थळी
Buldhana News: जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील वरुड गव्हाण या गावात जुन्या वादातून दोन गटात तुफान राडा झाला. या राड्यात दगड विटा लाट्या-काठ्यांनी दोन्ही गटातील सदस्यांना मारहाण झाली.. यात 23 जण जखमी झाले असून यातील आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे... तर उर्वरित जखमींवर सामान्य रुग्णालय खामगाव येथे उपचार सुरू आहे... वरुड गावात सध्या पोलिसांच्या दंगा काबू पथकासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस पुढील तपास करत आहे...
Bhiwandi: गटार आणि नाल्यात उतरून भ्रष्टाचार दाखवण्याचा प्रयत्न; भिवंडीतील समाजसेवकाकडून प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे
Manohar Joshi: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयातून आज डिस्चार्ज...
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयातून आज डिस्चार्ज...
ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते प्रकृती सुधार दिसत असल्याने मनोहर जोशी यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आल्याची रुग्णालय प्रशासनाची माहिती...
22 मे रोजी मनोहर जोशी यांना केलं होत हिंदुजा रुग्णालयात दाखल...
Haryana CM: पद्म पुरस्कार विजेत्यांसाठी हरियाणा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, दरमहा दहा हजारांची पेन्शन आणि मोफत बस प्रवास
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
