एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2022 | मंगळवार

1. अल कायदाचा म्होरक्या जवाहिरीचा खात्मा, काबूलमध्ये गृहमंत्र्याच्या घरात लपलेला जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार, 9/11 च्या हल्ल्याचा बदला पूर्ण, ज्यो बायडेन यांची प्रतिक्रिया https://cutt.ly/NZEUKna जवाहिरीला एक चूक पडली महागात; अमेरिकेने 'अशी' साधली संधी https://cutt.ly/uZEUXYR  उच्चशिक्षित पण धर्मांध विचारांनी बनला दहशतवादी; मोस्ट वॉन्टेड दहशतवादी जवाहिरी होता कोण? https://cutt.ly/6ZEUMuO 

2. शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ अस्तित्त्वात नसतानाही एका महिन्यात तब्बल 749 शासन निर्णय जारी https://cutt.ly/0ZEU2wT 

3. उद्धव ठाकरेंना सर्वाधिक गरज असताना बंडखोरांनी पाठीत खंजीर खुपसला, आदित्य ठाकरेंची बोचरी टीका https://cutt.ly/XZEU8by  आदित्य ठाकरेंच्या कोल्हापूर दौऱ्याने निष्ठावंत शिवसैनिक चार्ज, पण बंडखोरांना कडक संदेश https://cutt.ly/LZEOPzG 

4. मंत्रिमंडळ विस्तार नाही, विधीमंडळ अधिवेशन नाही; अजितदादा म्हणाले, आता...https://cutt.ly/VZEIq94  शेतकरी अडचणीत अन् मुख्यमंत्री सत्कार सोहळे स्वीकारण्यात व्यस्त; अजित पवारांचा हल्लाबोल https://cutt.ly/FZEIuyD 

5. संजय राऊतांच्या घरी पैसे सापडले, त्यांनीच नोटांच्या बंडलावर माझं नाव लिहिलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप https://cutt.ly/DZEIaq4 

6. मराठवाड्यात सात महिन्यांत जवळपास 215 अनोळखी मृतदेह आढळले; ओळख पटेना https://cutt.ly/zZEIfrd 

7. न्यायालयाचे आदेश पाळूनच शिराळामध्ये नागपंचमीचा उत्साह https://cutt.ly/9ZEFvLY 

8. वर्ध्यातील धक्कादायक वास्तव! जगण्यासाठी रोज शेतकऱ्यांचा मरणाशी संघर्ष; नाल्यावर उभारला चक्क बांबूचा पूल https://cutt.ly/KZEIzDI 

9. 'एबीपी माझा'च्या पाठपुराव्याला यश, अकोल्यातील पोलीस कोठडीत सराफावर झालेल्या अनैसर्गिक अत्याचाराप्रकरणी सहा पोलीस शिपाई बडतर्फ, API चं डिमोशन! https://cutt.ly/JZEIcLX 

10. Asia Cup 2022 Schdeule: ठरलं! आशिया चषक 2022 चं वेळापत्रक जाहीर, 27 ऑगस्टला सुरुवात, तर 11 सप्टेंबर रोजी फायनल, वाचा सविस्तर वेळापत्रक एका क्लिकवर https://cutt.ly/4ZEIb3I  IND vs PAK : मौका! मौका! भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने, आशिया कपमधील लढतीची तारीख ठरली! https://cutt.ly/HZEDp9R 

एबीपी माझा डिजिटल स्पेशल

What is Share Market : शेअरमार्केट म्हणजे काय? जाणून घ्या साध्या सरळ भाषेत Share Market in Marath https://cutt.ly/1ZEIWsD 

Sanjay Raut Profile : क्राईम रिपोर्टर ते क्राईम सस्पेक्ट, संजय राऊत यांचा झंझावाती राजकीय प्रवास https://cutt.ly/CZEIRBK 

एबीपी माझा स्पेशल

Gold Rate : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, एक देश, एक दर! देशभरात एकाच दरात होणार सोने विक्री https://cutt.ly/bZEPbq6 

Trending : देशसेवेत रूजू आई-मुलाची गोष्ट व्हायरल! आई मेजर आणि मुलगा लेफ्टनंट, एकाच अकादमीतून घेतली ट्रेनिंग https://cutt.ly/MZEIIA5 

First Transgender Government Teacher : सिंधुदुर्गातील रिया आवळेकर यांना देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान! https://cutt.ly/eZEIL72 

Nashik Crime : 'नाशिकमधून पळवायचे, परराज्यात विकायचे', असं पार पडलं 'ऑपरेशन मुस्कान' https://cutt.ly/HZEIPTl    

Viral : 'किस किसको प्यार करूं'; एक नाही दोन नाही तर सहा बायका, 33 वर्षीय आरोपी अटकेत https://cutt.ly/gZEIDQX 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Helicopter Crash: खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार
सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Helicopter Crash : Sunil Tatkare यांना घेण्यासाठी निघालेलं हेलिकॉप्टर पुण्यात कोसळलंPune Helicopter Crash Updates:पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची महिन्याभरातली दुसरी घटना,तिघांचा मृत्यूPune Helicopter Crash Breaking : पुण्यातील बावधन परिसरात धुक्यामुळे डोंगराळ भागात हेलिकॉप्टरचा अपघातABP Majha Headlines 8  AM : सकाळच्या 8 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Helicopter Crash: खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार
सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Pune Helicopter Crash: सुनील तटकरेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलं, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं
सुनील तटकरेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलं, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं
Jaggi Vasudev: स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
Pune Helicopter Crash: धुक्यामुळे बावधन बुद्रुक परिसरातील डोंगरात हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
पुण्यातील बावधन बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, धुक्यामुळे घात झाला, तिघांचा मृत्यू
Embed widget