ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2020 | शनिवार
- मुंबई महानगरपालिकेतील कोरोनामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कोरोनाची लागण! पुनर्संसर्ग आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी पालिका सरसावली https://bit.ly/2F18yVV2. पुण्याचे माजी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार, अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांनी थेट नियुक्ती केल्याने राजकीय चर्चांना उधाण https://bit.ly/3jTdLh9 3. शरद पवारांकडून पुण्यातील कोरोना संसर्गाचा आढावा, टेस्टची संख्या वाढवून, बाधितांवर तात्काळ उपचार करण्याच्या सूचना, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही बैठकीला उपस्थिती https://bit.ly/2EZQ2xa
- नागपुरात कोरोना संक्रमण हाताबाहेर? मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्या नेतृत्वात पाच जणांच्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीकडून नागपूरच्या संसर्गाची पाहणी https://bit.ly/2QZzmbE
- शिक्षक दिन विशेष : राज्यातील दोन शिक्षकांचा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान, अहमदनगरचे नारायण चंद्रकांत मंगलाराम आणि मुंबईच्या संगीता सोमाणी यांचा गौरव https://bit.ly/322wErS
माझा कट्टा – जेष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांच्यासोबत दिलखुलास गप्पा, एक रुपयाचं प्रकरण नेमकं काय? पाहा माझा कट्टा, आज रात्री 9 वाजता
BLOG - 'होय, मुंबई आमच्या बापाचीच'! एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल मोरे यांचा लेख https://bit.ly/3h4fbnn
BLOG - कोरोनावरचा फोकस हलतोय? पत्रकार संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष लेख https://bit.ly/3bwi1Aq
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
