एक्स्प्लोर

Russia Ukraine Conflict : पोलंडमधील 'ऑपरेशन गंगा' मोहीम फत्ते, जखमी हरजोतसह भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी

Russia Ukraine Conflict : युक्रेन-रशिया युद्धामुळे युक्रेनमधून पलायन करून पोलंडमध्ये पोहोचलेल्या भारतीयांच्या शेवटच्या गटासह हवाई दलाची विमाने हिंडन हवाई तळावर पोहोचली आहेत.

Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सुरू केलेले ऑपरेशन गंगा (Operation Ganga) आता पोलंडमध्ये जवळपास संपले आहे. सोमवारी, 201 भारतीयांसह भारतीय हवाई दलाचे C-17 विमान राजधानी दिल्लीजवळील हिंडन हवाई तळावर परतले. भारताचा जखमी विद्यार्थी हरजोत सिंह आणि रस्ते वाहतूक मंत्री जनरल व्ही. के. सिंह (निवृत्त) हे देखील त्याच विमानात उपस्थित होते.

युक्रेनमधून पोलंडला पोहोचलेल्या भारतीयांना घेऊन हवाई दलाचे शेवटचे C-17 ग्लोबमास्टर विमान हिंडन हवाई तळावर आले. यावेळी त्याचे स्वागत करण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि पोलंडचे भारतातील राजदूत अ‍ॅडम बुराकोव्स्कीही तेथे उपस्थित होते. तसेच एक रुग्णवाहिकाही उपस्थित होती. ग्लोबमास्टर हिंडन तळावर पोहोचताच प्रथम जखमी हरजोत सिंहला रुग्णालयात हलवण्यात आले. युक्रेनमध्ये हरजोत सिंहला गोळी लागली होती. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने कारने हरजोतला पोलंडला पोहोचवले होते.

हिंडन एअरबेसवर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी लष्करप्रमुख आणि रस्ते वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग (निवृत्त) म्हणाले की, हरजोतची प्रकृती आता स्थिर आहे, मात्र त्यांला चांगल्या उपचारांसाठी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्ही. के. सिंह यांनी सांगितले की, पोलंडहून आलेली ही शेवटची फ्लाइट आहे. पोलंडमधून आतापर्यंत सुमारे 3000 भारतीयांना आणण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की आता एकही भारतीय पोलंडमध्ये नाही. युक्रेनमधून अजूनही कोणी भारतीय पोलंडमध्ये आला तर त्यालाही आणण्याची व्यवस्था केली जाईल.

पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोव्स्की यांनी युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा निषेध करताना सांगितले की, आतापर्यंत सुमारे पाच दशलक्ष निर्वासित युक्रेनमधून पोलंडच्या सीमेवर पोहोचले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा
Telly Masala : मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार ते शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार ते शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Madha Lok Sabha: नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Baramati Strong Room CCTV : बारामतीमधील स्ट्रॉगरुममधील सीसीटीव्ही 45 मिनिटानंतर सुरु :ABP MajhaWare Nivadnukiche Superfast News:लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा
Telly Masala : मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार ते शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार ते शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Madha Lok Sabha: नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
Panchayat Season 3 Updates :'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
Video: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; समोरुन आली SP ऑफिसरची गाडी, रस्त्यावरील रोमान्स अंगलट
Video: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; समोरुन आली SP ऑफिसरची गाडी, रस्त्यावरील रोमान्स अंगलट
Embed widget