एक्स्प्लोर

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce: ना अफेअर, ना भांडण...; 'या' क्षुल्लक कारणामुळे युझवेंद्र चहल-धनश्री वर्माचा घटस्फोट झाला, नेमकं काय घडलं?

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce: 22 डिसेंबर 2020 रोजी युझवेंद्र आणि धनश्री लग्नाच्या बेडीत अडकले होते.

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा नुकताच घटस्फोट झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा वेगवेगळे राहत होते. तसेच दोघांच्या घटस्फोटाच्या निर्णयामागे अफेअर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता त्यांच्या घटस्फोटामागील खरे कारण समोर आले आहे.

धनश्री आणि युझवेंद्र यांच्या विभक्त होण्यामागील खरे कारण ज्येष्ठ पत्रकार विकी लालवाणी यांनी सांगितले आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. धनश्री आणि युझवेंद्र वेगळे होण्याचे कारण म्हणजे धनश्रीची मुंबईत राहण्याची इच्छा होती. धनश्रीने युझवेंद्रला हरियाणामधील त्याचे घर सोडण्यास सांगितले होते. मात्र युझवेंद्र यासाठी तयार नव्हता, असं विकी लालवाणी यांनी पोस्टद्वारे सांगितले. दरम्यान, 22 डिसेंबर 2020 रोजी युझवेंद्र आणि धनश्री लग्नाच्या बेडीत अडकले होते.

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघंही पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्त्व-

धनश्री युझवेंद्रसोबत हरियाणामध्ये राहत होती. काही काम असल्यास ती मुंबईत येत होती. मात्र कायम मुंबई राहण्याची धनश्रीची इच्छा होती, जी युझवेंद्र चहलला मान्य झाली नाही. युझवेंद्र चहलने धनश्रीला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र धनश्री ऐकण्यास तयार नव्हती. त्यामुळे हरियाणा आणि मुंबई युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटामागील कारण आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे कधीच पटले नाही, कारण ते दोघे पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्त्व आहेत, असं विकी लालवाणी यांनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Vickey Lalwani (@iamvickeylalwani)

चहलने धनश्रीला 4.75 कोटी रुपये देण्याचं केलं मान्य-

धनश्री आणि युझवेंद्र यांच्या मध्यस्थथीने पोटगीच्या अटींवरही अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानुसार धनश्रीला चहलने 4.75 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. फेब्रुवारी 2024 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल करताना दोघांनी संयुक्त याचिका दाखल केली होती. त्यावेळी दोघांनी सहा महिन्यांचा कूलिंग-ऑफ कालावधी माफ करण्याची विनंती केली होती. परंतु कौटुंबिक न्यायालयाने ती विनंती नाकारली. युझवेंद्रने धनश्रीला मान्य केलेल्या रकमेपैकी 2.37 कोटी रुपये आधीच दिले आहेत. आता पोटगीची उर्वरित रक्कम घटस्फोटाच्या आदेशानंतर देण्यात येईल.

संबंधित बातमी:

IPL 2025 Shreyas Iyer PBKS vs GT: शशांकने 4,4,4,4,4,4 टोलावले, श्रेयस अय्यरचे शतक हुकले; सामना संपताच हात झटकले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
Tomato Price: एका किलो टॉमेटोला फक्त 2 रुपयाचा भाव, हतबल शेतकऱ्याने परडी जमिनीवर ओतली अन् फुकट फुकट ओरडत सुटला
एका किलो टॉमेटोला फक्त 2 रुपयाचा भाव, हतबल शेतकऱ्याने परडी जमिनीवर ओतली अन् फुकट फुकट ओरडत सुटला
IPL 2025 Shreyas Iyer PBKS vs GT: शशांकने 4,4,4,4,4,4  टोलावले, श्रेयस अय्यरचे शतक हुकले; सामना संपताच हात झटकले!
शशांकने 4,4,4,4,4,4 टोलावले, श्रेयस अय्यरचे शतक हुकले; सामना संपताच हात झटकले!
जयकुमार गोरेंच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा शरद पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा; सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले...
जयकुमार गोरेंच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा शरद पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा; सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gold Sliver Rate Drop : सामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्या, चांदीच्या दरात घसरणABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 26 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सRajkiya Shole | Jaykumar Gore | कचाट्यात गोरे, पवारेंचे मोहरे? गोरेंच्या बचावासाठी फडणवीस मैदानातSpecial Report | Kunal Kamra Video | कुणाल कामराचा नवा व्हिडीओ, शिवसेनेला पुन्हा डिवचलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
Tomato Price: एका किलो टॉमेटोला फक्त 2 रुपयाचा भाव, हतबल शेतकऱ्याने परडी जमिनीवर ओतली अन् फुकट फुकट ओरडत सुटला
एका किलो टॉमेटोला फक्त 2 रुपयाचा भाव, हतबल शेतकऱ्याने परडी जमिनीवर ओतली अन् फुकट फुकट ओरडत सुटला
IPL 2025 Shreyas Iyer PBKS vs GT: शशांकने 4,4,4,4,4,4  टोलावले, श्रेयस अय्यरचे शतक हुकले; सामना संपताच हात झटकले!
शशांकने 4,4,4,4,4,4 टोलावले, श्रेयस अय्यरचे शतक हुकले; सामना संपताच हात झटकले!
जयकुमार गोरेंच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा शरद पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा; सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले...
जयकुमार गोरेंच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा शरद पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा; सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले...
कोल्हापूर हद्दवाढी बैठकांवर बैठका; पुन्हा एकदा नव्याने बैठक होण्याची शक्यता
कोल्हापूर हद्दवाढी बैठकांवर बैठका; पुन्हा एकदा नव्याने बैठक होण्याची शक्यता
Nagpur Violence: नागपूरच्या भालदारपुऱ्यात ओल्यासोबत सुकंही जळालं! दशक्रियेसाठी आलेल्या शेख कुटुंबाने मोजली मोठी किंमत
नागपूरच्या भालदारपुऱ्यात ओल्यासोबत सुकंही जळालं! दशक्रियेसाठी आलेल्या शेख कुटुंबाने मोजली मोठी किंमत
Gadchiroli Crime: शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
Chhaava Box Office Collection Day 40: वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
Embed widget