एक्स्प्लोर

स्वाईन फ्लूमुळे राजस्थानमध्ये भाजपच्या महिला आमदाराचा मृत्यू

राजस्थानच्या भीलवाडामधील माडलगढच्या भाजप आमदार कीर्ती कुमारी यांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे.

जयपूर : राजस्थानच्या भीलवाडामधील माडलगढच्या भाजप आमदार कीर्ती कुमारी यांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला. त्या 50 वर्षांच्या होत्या. भाजप प्रवक्ते आनंद कुमार यांनी सांगितलं की, कीर्ती कुमार यांच्यावर सवाई मान सिंह रुग्णालयात उपचार सुरु होते. काल त्यांना एका खासगी रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. पण आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. कीर्ती कुमारी यांच्यावर भीलवाडा जिल्ह्यातील बिजोलिया गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कुमारी यांना राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी 2003 मध्ये राजकारणात आणलं होतं. पण 2003 मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवचरण माथुर यांनी कुमारी यांचा पराभव केला होता. पण 2013 च्या विधानसभा निवडणुकीत कुमारी यांनी काँग्रेस उमेदवार विवेक धाकड यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. दरम्यान, कुमारी यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारच्या आरोग्यविषयक धोरणांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण राजस्थानच्या जयपूर, जोधपूर आणि बिकानेरमध्ये स्वाईन फ्लूने थैमान घातलं आहे. स्वाईन फ्लूचे जवळपास 300 संशयित रुग्ण आढळले असून, गेल्या दोन महिन्यात 11 जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget