एक्स्प्लोर

Health Tips : पावसाळ्यात सदी-खोकल्यापासून बचाव कसा कराल? वाचा 'या' टीप्स

Home Remedies For Cold And Cough : पावसाळ्यात फ्लू, सर्दी किंवा खोकला यांसारख्या आजारांपासून बचाव होण्यासाठी या उपायांचा अवलंब केल्यास फायदा होईल.

Remedies For Monsoon Season : पावसाळा सुरु झाला की उन्हाच्या झळांपासून आराम मिळतो. पण अनेक वेळ पावसाळा आजाराला निमंत्रण देतो. पावसाळ्यात लोक लवकर आजारी पडतात. पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला आणि फ्लू यासारखे आजार अधिक फैलावतात. पावसाळ्यात आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे कोणत्याही रोगांची लागण लवकर होते. या मोसमात लहान मुलं आणि वृद्ध आजारी पडण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे प्रत्येकानेच पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेच आहे. तुमच्या जेवणाच्या सवयींची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बदलत्या मोसमात तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश नक्की करा. 

1. पावसाळ्यात नियमितपणे हळदीचे दूध पिणं लाभदायक आहे. हळद गरम असते. यासह हळदीमध्ये अँटीबायोटिक गुणधर्म असतात. पावसाळ्यात रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध प्यावं. यामुळे सर्दी, खोकला आणि वायरल फ्लूपासून बचाव होईल.

2. बदलत्या मोसमात विशेषत: पावसाळ्यात आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. पावसाळ्यात चवनप्राशचे सेवन करा. आयुर्वेदामध्ये चवनप्राश एक उपयुक्त औषधी आहे, जे तुमचं इ्नफेक्शनपासून संरक्षण करतं. रोज रात्री दूधासोबत चवनप्राश खावं. याचा लाभ होईल.

3. पावसाळ्यात जर तुम्हाला सर्दी-पडश्यासारखे आजार झाले तर गरम पाण्याची वाफ घेणे हा उत्तम घरगुती उपाय आहे. वाफ घेतल्याने बंद नाक खुलं होईल. याशिवाय नाक आणि घश्यातील सूजही कमी होण्यास मदत होईल. वाफ घेतल्याने कफपासूनही सूटका होईल.

4. पावसाळ्यात सर्दी झाल्यास किंवा घसा दुखत असल्यास लवंगाचं सेवन करा. शक्य असल्यास लवंग बारीक करून त्यात मध मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा खा. यामुळे खोकल्यापासून आराम मिळेल.

5. घशात कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होत असेल तर तुळशीचं सेवन करा. तुम्ही तुळशीचा काढा बनवून पिऊ शकता. तुळशीचा चहा सर्दी-पडश्याच्या समस्यांपासून खूप आराम देतो. चहा बनवताना तुळशीचं पानं आणि आलं मिसळा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....
वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Embed widget