एक्स्प्लोर

Telly Masala : 'मुंज्या'ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री ते 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Disha Patani : 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? टॅटूमुळे चर्चांना उधाण

Disha Patani :  दिशा पटानी (Disha Patani) बॉलिवूडमधील सर्वात सुंदर असलेल्या अभिनेत्रीपैकी एक आहे. दिशा ही फिटनेसबाबतही चांगली सजग असते. दिशा पटानी आपल्या चित्रपटांसोबत खासगी गोष्टींसाठीही चर्चेत असते. दिशाची भूमिका असलेला 'कल्की 2898 एडी'हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तिच्या कामाचे कौतुक सुरू असताना आता दुसरीकडे तिच्या अफेअरच्याही चर्चा रंगू लागल्या आहेत. दिशा आपल्यापेक्षा वयाने 12 वर्ष मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 


Parna Pethe : नवीन कलाकारांच्या फौजेत कसलेल्या अभिनेत्रीची दमदार भूमिका, 'विषय हार्ड' सिनेमातून पर्ण पेठे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Parna Pethe : रमा माधव, वायझेड, फास्टर फेणे, मिडियम स्पायसी या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री पर्ण पेठे (Parna Pethe) ही प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर पर्ण ही काहीशी रंगभूमीवर रमली असल्याचं पाहायला मिळालं. पण आता पुन्हा एकदा पर्ण मोठ्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'विषय हार्ड' (Vishay Hard) या सिनेमात पर्ण महत्त्वाची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे नवीन कलाकारांच्या फौजेत पर्ण प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...



Me Honar Superstar : महागुरु सचिन पिळगांवकर पुन्हा एका होणार सुरांचे परीक्षक, मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाचं तिसरं पर्व भेटीसाठी सज्ज 


Me Honar Superstar- Chhote Ustaad 3 :  स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या दोन्ही पर्वांना उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या लोकप्रिय कार्यक्रमाचं तिसरं पर्वही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले  4 ते 14 या वयोगटातील छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत. पहिल्या पर्वाप्रमाणे या पर्वातही जजच्या भूमिकेत दिसतील सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), लोकप्रिय गायिका वैशाली सामंत (Vaishali Samant) आणि तरुणाईचा लाडका गायक आदर्श शिंदे (Aadarsha Shinde) असणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Ketaki Chitale : राहुल गांधींच्या संसदेतील वक्तव्यावर केतकी चितळे संतापली, दातओठ खात म्हणाली, 'आमचे देव हिंदू...'


Ketaki Chitale : लोकसभेच्या निकालानंतर संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये बरीच खडाजंगी होत आहे. त्यातच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसेचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. त्यावर सत्ताधाऱ्यांकडूनही राहुल गांधी यांना चोख उत्तर देण्यात आलं. पण या सगळ्यावर गोंधळावर अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Munjya Box Office Collection Day 25 : 'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये झोकात एन्ट्री, मराठमोळ्या आदित्यचा बॉलिवूडमध्ये डंका

Munjya Box Office Collection Day 25 :  आदित्य सरपोतदार (Adiytya Sarpotdar) दिग्दर्शित, शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आणि अभय वर्मा (Abhay Varma) यांची मुख्य भूमिका असलेला हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या'ने (Munjya)  झोकात 100 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. कमी बजेटमध्ये निर्मिती, कोणताही मोठा चेहरा नसताना मुंज्याने चौथ्या आठवड्यातच 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Taimur Playing Cricket at Lords : तैमूरचं आजोबांच्या पावलावर पाऊल, लॉर्डसमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे; पाहा तुफान फटकेबाजीचा VIDEO


Saif Ali Khan Kareena Kapoor son Taimur : बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याला फक्त बॉलिवूडची पार्श्वभूमी नसून क्रिकेटशीदेखील जवळचा संबंध आहे. सैफ अली खानचे वडील मन्सूर अली पतौडी हे भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फलंदाज होते. आता, सैफ-करीनाचा मुलगा तैमूर आता आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे दिसतेय. तैमूरने क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर फलंदाजी प्रशिक्षणाचे धडे गिरवले आहे. तैमूरच्या फलंदाजीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget