एक्स्प्लोर
PHOTO: व्हाईट सूट अन् पिंक दुपट्टा; निक्की तंबोळी दिसतेय 'चाँद का तुकडा'; अभिनेत्रीचा प्रत्येक फोटो वेड लावेल...
Nikki Tamboli Pics: निक्की तंबोळीनं ईदच्या निमित्तानं आपले सुंदर फोटो शेअर केलेत. निक्कीच्या मादक अदा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
Nikki Tamboli Pics
1/12

निक्की तांबोळी नेहमीच चर्चेत असते. सध्या, ही अभिनेत्री सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये झळकतेय. या सगळ्यामध्ये, निक्की सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावतेय. ईदच्या निमित्तानंही निक्कीनं तिचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे चाहत्यांना अक्षरशः वेड लावत आहेत.
2/12

ईदच्या निमित्तानं निक्की तंबोळीनं पारंपारिक लूकमधील तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
3/12

फोटोंमध्ये निक्की खूपच सुंदर दिसत आहे. आपल्या हटके अदांनी ती नेहमीच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत असते.
4/12

ईदच्या निमित्तानं निक्की तंबोळीनं पांढऱ्या रंगाचा जरी वर्कचा लांब सूट आणि राणी कलरचा दुपट्टा मॅच केला आहे.
5/12

या अभिनेत्रीनं काचेचा मेकअप केला आहे आणि मोठ्या कानातले घातले आहेत, दागिन्यांमध्ये साईड टीका आणि हातात अॅक्सेसरीज देखील आहेत.
6/12

निक्कीनं तिचा ईद लूकसाठी कोणतीही हेअरस्टाईल न करता, केस मोकळे सोडले आहेत.
7/12

फोटोंमध्ये निक्की खूप सुंदर दिसतेय आणि तिच्यावरून नजर हटवणं कठीण झालं आहे.
8/12

ईदच्या निमित्तानं निक्की खरोखरच चंद्रासारखी दिसतेय. निक्कीचे सारेच फोटो काळजाचा ठोका चुकवणारे आहेत.
9/12

निक्की नेहमीच तिच्या हटके आऊटफिट्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.
10/12

निक्कीच्या ईद लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
11/12

निक्कीच्या स्टाईल आणि सौंदर्याचे अनेक चाहते वेडे झालेत.
12/12

अनेक चाहत्यांनी निक्कीचं कौतुक केलंय आणि ईद मुबारक असं लिहिलंय.
Published at : 31 Mar 2025 02:38 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















