Shivray Agra Escape History : आग्र्याहून सुटका,सत्य की दंतकथा? इतिहास अभ्यासकानं सगळं सांगितलं
Shivray Agra Escape History : आग्र्याहून सुटका,सत्य की दंतकथा? इतिहास अभ्यासकानं सगळं सांगितलं
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात शिवप्रेमींचा संताप पाहायला मिळाला, दरम्यान राहुल सोलापूरकर यांनी ज्या महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं, त्या घटनेबाबत अनेक इतिहासकारांनी वेगवेगळे दावे केले आहेत. पण औरंगजेबाजाच्या कैदेतून सुटताना महाराजांनी कोणती रणनीती अवलंबली, त्यांचा मुसद्दीपणा, त्यांनी कोणत्या क्लृप्त्या वापरल्या होत्या, उपलब्ध कागदपत्रांमधील पुरावा काय सांगतो हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझा केला आहे. इतिहास अभ्यासक पार्थ बावस्कर यांनी यासगळ्यावर टाकलेला प्रकाशझोत पाहुया





















