एक्स्प्लोर

Ketaki Chitale : राहुल गांधींच्या संसदेतील वक्तव्यावर केतकी चितळे संतापली, दातओठ खात म्हणाली, 'आमचे देव हिंदू...'

Ketaki Chitale : राहुल गांधी यांच्या लोकसभेतील वक्तव्यावर केतकी चितळेनी संताप व्यक्त केला आहे. 

Ketaki Chitale : लोकसभेच्या निकालानंतर संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये बरीच खडाजंगी होत आहे. त्यातच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसेचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. त्यावर सत्ताधाऱ्यांकडूनही राहुल गांधी यांना चोख उत्तर देण्यात आलं. पण या सगळ्यावर गोंधळावर अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. 

केतकीने राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच तिने सनातनींना जागे व्हा असं निक्षून सांगितलं देखील आहे. यामध्ये केतकीने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांच्यावर संतापही व्यक्त केला आहे. केतकी ही कायमच अनेक मुद्द्यांवर भाष्य करत असते. त्यातच आता संसदेतील गोंधळावर देखील तिने भाष्य केलं आहे. 

केतकीने काय म्हटलं?

केतकीने तिच्या सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्यावर संताप व्यक्त केला. तिने म्हटलं की, 'आज राहुल गांधी यांनी संसेदत जो हिंसक आहे तो कधीच हिंदू होऊ शकत नाही, असं म्हटलं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, आमचे सगळे देव-देवता हिंदू नाहीत? ते सनातनी नाहीत? त्यांनी राक्षसांना मारलं म्हणून तुम्हाला असं म्हणायचं आहे का? कालीमाता जिची आपण पूजा करतो, जिला शक्तीच्या रुपात पुजलं जातं, ती सनातनी नाही का?'

पुढे तिने म्हटलं की, 'शिवजींचा एक फोटो घेऊन ते म्हणतात की, शिवजींनी असं म्हटलं आहे की, घाबरु नका. हे शिवजींनी कधी म्हटलं. संपूर्ण हिंदू समाजाचा तुम्ही अशा प्रकारे अपमान करता तेव्हा हे सगळं चालतं का? तिचे पश्चिम बंगलामध्ये टीएमसीच्या आमदार एका महिलेला मारहाण होत असताना सरळ म्हणतात की, मुस्लिम राष्ट्रात अशा गोष्टी चालतात. मुस्लिम राष्ट्र? आणि जर आम्ही हिंदुराष्ट्राची मागणी केली तर तुम्ही आम्हाला भगवे दहशतवादी म्हणता.हे सगळं चालतं, कारण आम्ही सनातनी झोपून आहोत, आम्ही कधीच जाग येणार नाही.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen)

राहुल गांधी यांनी काय म्हटलं होतं?

 राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं की, 'नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात एका दिवशी म्हटलं की हिंदुस्ताननं कधी कुणावर आक्रमण केलं नाही. याचं कारण आहे हिंदुस्तान अहिंसेचा देश आहे. आपल्या महापुरुषांनी डरो मत, डराओ मत असं म्हटलं. भगवान शंकर म्हणतात डरो मत, डराओ मत आणि त्रिशुल जमीन रोवतात. दुसरीकडे जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात ते 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा, नफरत-नफरत-नफरत, तुम्ही हिंदू असूच शकत नाही, हिंदू धर्मानं स्पष्टपणे म्हटलंय सत्याची साथ द्या.'  

ही बातमी वाचा : 

Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....

महत्त्वाच्या बातम्या

The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Bollywood Director on Tukaram Mundhe: 'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
Aavarapan 2 Actor Struggle: मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Embed widget