एक्स्प्लोर

Disha Patani : 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? टॅटूमुळे चर्चांना उधाण

Disha Patani : लो वेस्ट व्हाईट कलरचा जॉगर्स आणि पावडर ग्रे रंगाच्या टॉपमध्ये दिशा पटानी स्पॉट झाली. यामध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. पण, दिशाच्या हातावर असलेल्या टॅटूने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Disha Patani :  दिशा पटानी (Disha Patani) बॉलिवूडमधील सर्वात सुंदर असलेल्या अभिनेत्रीपैकी एक आहे. दिशा ही फिटनेसबाबतही चांगली सजग असते. दिशा पटानी आपल्या चित्रपटांसोबत खासगी गोष्टींसाठीही चर्चेत असते. दिशाची भूमिका असलेला 'कल्की 2898 एडी'हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तिच्या कामाचे कौतुक सुरू असताना आता दुसरीकडे तिच्या अफेअरच्याही चर्चा रंगू लागल्या आहेत. दिशा आपल्यापेक्षा वयाने 12 वर्ष मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू आहे. 

दिशा पटानीने 2015 मधील तामिळ चित्रपट 'लोफर'पासून सुरुवात केली. त्यानंतर ती  'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या हिंदी चित्रपटातही झळकली. अभिनेता टायगर श्रॉफसोबतही तिने काम केले. टायगर सोबत तिच्या अफेअरची चर्चा रंगली होती. मात्र, सध्या तिच्या हातावर असलेल्या एका टॅटूमुळे तिच्या नव्या अफेअरबाबत चर्चा सुरू झाली आहे.

'इन्स्टंट बॉलीवूड' ने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, लो वेस्ट व्हाईट कलरचा जॉगर्स आणि पावडर ग्रे रंगाच्या टॉपमध्ये दिशा पटानी स्पॉट झाली. यामध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. पण, दिशाच्या हातावर असलेल्या टॅटूने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या हातावर 'पीडी' असे लिहिलेला टॅटू दिसून आला आहे. 

दिशा पटानीचा PD टॅटू 

दिशा पटानीच्या हातावरील टॅटू समोर येताच चाहत्यांनी तिच्या रिलेशनशीपबाबत अटकळ बांधण्यास सुरुवात केली आहे. टॅटूतील P याचा अर्थ प्रभास असल्याची चर्चा सुरू आहे. प्रभास आणि दिशाने नुकतेच 'कल्की 2898 एडी' चित्रपटात एकत्र काम केले. या दोघांचे सेटवरील आणि ऑफ स्क्रीन फोटो व्हायरल झाले होते. प्रभास हा दिशापेक्षा वयाने  12 वर्षांनी मोठा आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

लोकांनी जोडलं नाव....

दिशा पटानीच्या अनेक चाहत्यांनी तिच्या नवीन टॅटूबद्दल त्यांचे मत शेअर केले आहे. त्यांच्यापैकी काहींनी म्हटले की PD हे त्यांच्या स्वतःच्या नावाचे उलटे असू शकते, तर काहींनी सरळ निदर्शनास आणून दिले की आद्याक्षरे प्रभास आणि दिशा यांच्यासाठी आहेत. मात्र, दोघांपैकी कोणीही यावर भाष्य केले नाही. 

इतर महत्त्वाची बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Embed widget