एक्स्प्लोर

दोन लग्न, 2 मुली, त्यानंतर 3 अफेअर्सच्या चर्चा... पण आज सिंगलच आहे 'हा' अभिनेता; वयाच्या चौथ्या वर्षापासून करतोय इंडस्ट्रीमध्ये काम

Kamal Haasan Childhood Photo: बॉलिवूडचा असा अभिनेता, ज्याने केवळ हिंदी चित्रपटसृष्टीच नाहीतर दाक्षिणात्या चित्रपटही गाजवले आहेत. तो आजही इंडस्ट्रीमध्ये सक्रिया आहे. ज्याचं नाव आहे कमल हसन. आजही त्यांचं नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांमध्ये घेतलं जातं.

Kamal Haasan Childhood Photo: जर साऊथ सुपरस्टारबाबत (South Superstar) बोलायचं झालं तर, चटकन आपल्या तोंडी रजनीकांत (Rajinikanth) आणि कमल हसन (Kamal Haasan) हीच नावं येतात. दोघांनीही साऊथ इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही (Bollywood) आपल्या नावाचा ठसा उमटवला. सध्या दोन्ही अभिनेते आपल्या वयाच्या या टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत, जिथे येऊन अनेक अभिनेते काम करणं थांबवतात, पण हे दोघे आजही विशीतल्या तरुणाच्या उत्साहान एकापेक्षा एक दमदार चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत असतात. अनेकदा अनेक अभिनेते वयाच्या या टप्प्यावर साईड रोल्स निवडतात. पण, हे दोघं लीड रोलमध्ये दिसून येतात. अशातच वर फोटोत दिसणारं मूल या दौघांपैकीच एक आहे. आता आम्ही तुमची उत्सुकता आणखी ताणत नाही, वर फोटोत दिसणारी व्यक्ती आहे. दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयानं सजलेल्या चित्रपटांची मेजवाणी देणारे अभिनेते कमल हसन. पण, तुम्हाला माहितीय का? कलम हसन जेवढे आपल्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतात, तेवढेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. 

दोन विवाह, दोन्ही वैवाहिक आयुष्यात दुरावा आणि त्यानंतर घटस्फोट 

View this post on Instagram
 
A post shared by Priya (@bollywoodtriviapc)

कमल हसन यांचं पहिलं लग्न वाणी गनपति (Vani Ganapathy) यांच्यासोबत झालं होतं. कलम हसन यांचं लग्न झालं, त्यावेळी ते अवघ्या 24 वर्षांचे होते. दोघांचं नातं काही काळ चांगलं होतं. पण त्यानंतर मात्र, दोघांमध्ये दुरावा आला आणि दोघेही विभक्त झाले. कलम हसन यांना 1978 मध्ये त्यांनी वाणी गनपति यांच्याशी लग्न केलं आणि 1988 मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर त्यांनी सारिकाशी लग्न केलं. ते सारिका यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सारिका गरोदर राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नापासून त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुलीही आहेत. पण 2004 मध्ये सारिका आणि कमल हासन यांचाही घटस्फोट झाला.

तीन लव्ह अफेअर्स 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या लग्नाआधी कमल हसन श्री विद्या नावाच्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर तो वाणी गनपति आणि नंतर सारिकासोबत राहिला. सारिकासोबत वैवाहिक जीवन जगत असताना कमल हसन तिचीच मैत्रिण गौतमीच्या प्रेमात पडले. असं सांगितलं जातं की, गौतमीमुळेच सारिका आणि कमल हसन यांचा घटस्फोट झाल्याचं बोललं जातं. दोघेही तब्बल तेरा वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये राहिले, त्यानंतर कमल हसन यांचं नाव 22 वर्षांनी लहान असलेल्या सिमरन बग्गासोबत जोडलं गेल. मात्र, सिमरन बग्गानं तिच्याच मैत्रिणीशी लग्न करुन वृत्त फेटाळलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget