एक्स्प्लोर

Job Majha : वन विभाग महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ आणि सीमाशुल्क आयुक्तांच्या कार्यालयात नोकरीची संधी, असा करा अर्ज

Job Majha : नोकरी करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांसाठी वन विभाग महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर आणि सीमाशुल्क आयुक्तांचे कार्यालय, पुणे काम करण्यासाठी संधी आहे. जाणून घ्या अर्ज कसा आणि कुठे कराल.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.

वन विभाग महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर येथे विविध पदांच्या 4 जागांसाठी भरती निघाली आहे. या जागांसाठी 17 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तसेच सीमाशुल्क आयुक्तांचे कार्यालय, पुणे येथेही विविध पदांची भरती आहे. या जॉबच्या संधीविषयी सविस्तरपणे जाणून घ्या.

वन विभाग महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी भरती निघाली आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी/ Veterinary Officer
एकूण जागा  : 02

शैक्षणिक पात्रता : M.V.Sc मास्टर ऑफ व्हेटर्नरी सायन्स मान्यता प्राप्त विद्यापीठातुन किमान 60% गुणांसह पदव्युतर पदवीधर प्राधान्य - वन्याजीव उपचार आणि हाताळण्याचा अनुभव आवश्यक आहे. तसेच मानधना संबंधात निवड समिती वेगळयाने निर्णय घेईल.

पशुवैद्यकीय पर्यवेक्षक/ Veterinary Supervisor
एकूण जागा : 02

शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यकीय शास्त्रातील पदविका धारक आणि उच्चशिक्षीत उमेदवार प्राधान्य, प्राधान्य -पशुवैद्यकीय अधिकारी यांचे सहाय्याक आणि वन्याजीव हाताळण्याचा अनुभव तसेच मानधनासंबंधात निवड समिती वेगळयाने निर्णय घेईल. 

नोकरीचं ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे
वयो मर्यादा : 65 वर्षापर्यंत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2021

E-Mail ID : dcf_nagdiv@yahoo.co.in

अधिकृत संकेतस्थळ : www.mahaforest.gov.in

सीमाशुल्क आयुक्तांचे कार्यालय पुणे विविध पदांची भरती

पहिली पोस्ट : अभियंता मेट/ Engineer Mate
एकूण जागा : 01 
शैक्षणिक पात्रता :

  1. दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष
  2. मासेमारी जहाज प्रमाणपत्रांचे इंजिन चालक धारक 
  3. 05 वर्षे अनुभव

दुसरी पोस्ट- कारागीर/ Artisan

जागा : 01

शैक्षणिक पात्रता :

  1.  डिप्लोमा इन मेक / इलेक्ट्रिकल इंजि.
  2.  02 वर्षे अनुभव

तिसरी पोस्ट - ट्रेड्समन/ Tradesman

जागा : 01 

शैक्षणिक पात्रता : 

  • 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
  • मेकॅनिक / डिझेल मेकॅनिक / फिटर / टर्नर / वेल्डर / इलेक्ट्रीशियन मधील आयटीआय प्रमाणपत्र
  • 02 वर्षे अनुभव

चौथी पोस्ट - सीमन/ Seaman

एकूण जागा : 05 

शैक्षणिक पात्रता :

  1. 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
  2. 03 वर्षे अनुभव

पाचवी पोस्ट - ग्रीझर/ Greaser

एकूण जागा : 02 

शैक्षणिक पात्रता :

  • 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 0
  • 02वर्षे अनुभव

सहावी पोस्ट- अकुशल औद्योगिक कामगार/ Unskilled Industrial Worker

एकूण जागा : 03

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 9 सप्टेंबर 2021

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : The Joint Commissioner of Customs O/o The Commissioner of Customs, Pune, 4th Floor, 41/A, GST Bhawan, Sassoon Road, opp Wadia College, Pune – 411 001.

अधिकृत संकेतस्थळ : www.punecustoms.nic.in

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात

व्हिडीओ

Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
Embed widget