एक्स्प्लोर
ब्युटी विथ ब्रेन! वेळप्रसंगी मुलांचं ट्युशन घेतलं, पण स्वप्न पूर्ण केलंच, परदेश सोडून आलेल्या IPS अधिकारी पूजा यादव कोण आहेत?
IPS Officer Pooja Yadav : पूजा यादव या आयपीएस अधिकार आहेत. त्यांनी मेहनतीच्या जोरावर दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.
IPS POOJA YADAV (फोटो सौजन्य- INSTAGRAM)
1/10

देशात असे अनेक आयपीएस-आयएएस अधिकारी आहेत जे गरीब किंवा मध्यवर्गीय कुटुंबातून येतात.
2/10

पण मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी देशातील सर्वांत कठीण परीक्षा उत्तीर्ण करून आयपीएस आणि आयएएस होण्याचा सन्मान प्राप्त केलेला आहे.
Published at : 25 Dec 2024 01:09 PM (IST)
आणखी पाहा























