एक्स्प्लोर
अशी धडाकेबाज कामगिरी, की देशात चर्चा भारी, 25 व्या वर्षी IPS होणाऱ्या अंशिका वर्मा आहेत तरी कोण?
अंकिता वर्मा या वयाच्या 25 वर्षी आयपीएस झालेल्या आहेत. त्याच्या या यशामुळे कमी काळात त्या भारतभरात चर्चेत आल्या. सध्या त्या उत्तर प्रदेशमध्ये शासकीय सेवेत आहेत.

ips officer anshika verma (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
1/14

अंशिका वर्मा या उत्तर 2021 बॅचच्या यूपी केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत.
2/14

वयाच्या 25 व्या वर्षी देशातली सर्वांत कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.
3/14

विशेष म्हणजे कोणत्याही कोचिंग क्लासची मदत न घेता, स्वत: अभ्यास करून त्यांनी आयपीएस होण्याचं स्वप्न साकार केलेलं आहे.
4/14

त्या सध्या उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूरच्या ASP म्हणजेच सहाय्यक पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
5/14

त्यांचा जन्म 3 जानेवारी 1996 साली झाला.
6/14

त्या मूळच्या प्रयागराजमधील आहेत. त्यांचे वडील सराकीर नोकर होते. सध्या ते निवृत्त झालेले आहेत.
7/14

आंशिका वर्मा यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्समध्ये बीटेक पदवी मिळवलेली आहे.
8/14

बीटेकचे शिक्षण चालू असतानाच त्यांनी यूपीएससी या परीक्षेची तयारी चालू केली होती.
9/14

image 9
10/14

त्यांना या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात अपयश आले.
11/14

मात्र दुसऱ्या प्रयत्नांत त्यांना 136 वा रँक आला आणि त्या आयपीएस झाल्या.
12/14

अंशिका वर्मा
13/14

अंशिका वर्मा
14/14

अंशिका वर्मा
Published at : 30 Nov 2024 09:15 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion