एक्स्प्लोर

Gold Rate Today : सोन्याला झळाळी! चांदीचाही भाव वाढला, तुमच्या शहरातील सोन्याचा भाव जाणून घ्या

Gold Price Today : गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर 58,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 63,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Gold Silver Rate Today, 26 December 2023 : सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. अशा वेळी सोने-चांदी खरेदीला पसंती दिली जाते. तुम्हीही आज सोने-चांदी खरेदीच्या विचारात असाल तर, ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज सोने-चांदीचा दर वाढला आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव (24K Gold Price Today) 220 रुपयांनी महागला आहे. जर तुमच्या घरात लग्नकार्य असेल आणि तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर तुमच्या शहरातील सोने-चांदीचे आजचे दर जाणून घ्या.

सोन्याच्या दरात घसरण (Gold Silver Price)

आज सोन्याच्या दरात (Gold Price Today) 220 रुपयांची वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर 5840 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6371 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 58,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,710 रुपये प्रतितोळा तर 18 कॅरेट सोन्याचा दर 47,780 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीच्या दरातही घसरण (Silver Price Today) 

आज सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही (Silver Rate Today) वाढ झाली आहे. आज 26 डिसेंबरला एक किलो चांदी 300 रुपयांनी महाग झाली आहे. आज एक किलो चांदीची किंमत 79,500 रुपये आहे. 

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)

  • मुंबई - मुंबईत सोन्याच्या दरात 110 रुपयांची घट झाली असून आज 22 कॅरेट सोन्याचा दर 58,400 रुपये प्रतितोळा आणि 63,710 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)
  • दिल्ली -  दिल्लीत 24 कॅरेट सोनं 63860 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,800 रुपये प्रति 10 ग्रॅम ​​आहे. (Delhi Gold Rate Today)
  • कोलकाता - कोलकात्यात 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 63,710 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याचा दर 58550 प्रतितोळा आहे. (Kolkata Gold Rate Today)
  • चेन्नई - चेन्नईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 64310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)

इतर शहरांमधील सोन्याचा दर

शहर 22 कॅरेट सोन्याचा दर (22K Gold Rate) 24 कॅरेट सोन्याचा दर (24K Gold Rate)
अहमदाबाद  58450  63760
लखनौ  58550  66860
बंगळुरु  58400   63710
गुरुगाव  58550  63860
जयपूर  58550   63860
पाटणा  58450  63760
हैदराबाद  58400  63710

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

SBI Scheme : SBI ची भन्नाट योजना! 400 दिवसांच्या गुंतवणुकीवर भरघोस व्याज, 31 डिसेंबरपूर्वी करा 'हे' काम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget