एक्स्प्लोर

Share Market: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम कायम; शेअर बाजार सकाळी घसरला, दुपारी सावरला, Sensex 388 अंकांनी वधारला

Share Market: आज मार्केट बंद होताना मेटलच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली तर ऑईल अॅन्ड गॅस तसेच उर्जा क्षेत्रातील शेअर्सही वधारले. 

Share Market: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम अजूनही भारतीय शेअर बाजारावर दिसत आहे. सकाळी शेअर बाजारात मोठी पडझड झाल्यानंतर बाजार बंद होताना तो पुन्हा काहीसा सावरल्याचं दिसून आलं. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 388 अंकांनी तर निफ्टीही 129 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 0.70 टक्क्यांची वाढ होऊन तो 56,247.28 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.78 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,787.65 वर पोहोचला आहे. 

मेटलच्या शेअर्समध्ये तब्बल पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. तर ऑईल अॅन्ड गॅसमध्ये 2 टक्के तसेच उर्जा क्षेत्राच्या शेअर्समध्ये 1.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

आज 2071 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1290 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 142 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

आज बाजार बंद होताना ऑटो आणि बँक क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही 0.8 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

सोमवारी शेअर बाजारात  Hindalco Industries, Tata Steel, Power Grid Corporation, JSW Steel आणि BPCL  या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली आहे. तर  HDFC Life, Dr Reddy's Labs, M&M, Axis Bank तर HDFC Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • Hindalco- 7.46 टक्के
  • Tata Steel- 6.58 टक्के
  • Power Grid Corp- 6.01 टक्के
  • JSW Steel- 4.82 टक्के
  • BPCL- 4.00 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • HDFC Life- 2.91  टक्के
  • Dr Reddys Labs- 2.71 टक्के
  • M&M- 2.07 टक्के
  • Axis Bank- 2.06 टक्के
  • HDFC Bank- 2.05 टक्के

संबंधित बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP MajhaTOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
Embed widget