एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar: सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यात पोलिसांनी वाळूज भागातील एका ऍग्रो कंपनीच्या गोडाऊनवर छापा टाकला असून या छाप्यात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा धान्यसाठा पोलिसांना आढळून आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यात आज(1 फेब्रुवारी) पोलिसांच्या छाप्यात सरकारी धान्याचा काळा बाजारात जाणारा एक प्रकार उघड झालेला आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे हे धान्य आहे. महाराष्ट्र सोबतच पंजाब सरकारचेही यात धान्य असल्याची माहिती पुढे आली आहे. हे धान्य सरकारी पोत्यांमध्ये काढून खाजगी कंपनीचे लेबल असलेल्या पोत्यात भरल्या जात होतं. वाळूज भागात जिथे गोडाऊनवरा छापा टाकला तिथं अशी शेकडो पोती आढळून आलेली आहेत. या गोडाऊनला साळीचा परवाना आहे, म्हणजे साळीमधून धान्य निर्माण करायचे आणि ते पुरवायचं. मात्र इथे थेट तांदूळ आणि गहू येत होतं आणि फक्त सरकारचं लेबल काढून खाजगी कंपनीचे लेबल असलेल्या पोत्यात ते भरण्यात येत होतं. 

सोबतच महिला व बालकल्याण विभागाचं सणादा माता आणि गरोदर मातांना दिल्या जाणार पोषण आहारातील अन्न पाकिट सुद्धा या ठिकाणी आढळून आलेले आहेत. या कारवाईनंतर आता संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ देखील या ठिकाणी पोहोचत आहे. सोबतच पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी देखील घटनास्थळी येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

खाजगी गोडाऊनमधून शेकडो पोती जप्त 

पुढे आलेल्या माहितीनुसार,  यात पोलिसांनी वाळूज भागातील एका ऍग्रो कंपनीच्या गोडाऊनवर छापा टाकला असून या छाप्यात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा धान्य साठा पोलिसांना आढळून आला आहे. सरकारी पोत्यांमधूनकाढून हे धान्य खाजगी कंपनीच्या पोत्यात टाकण्यात येत होतं आणि बाजारात विक्रीसाठी जाणार होतं, असेही तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी जवळपास 20 लोकांना ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र या कारवाईमुळे मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता अधिक बळावली असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, हे धान्य रेशन दुकानात जाणारे असून हे धान्य शाळांना पुरवल्या जाणारे आहे.  मात्र सरकारच्या गोडाऊनमधून हे धान्य थेट खाजगी गोडाऊनमध्ये आले होतं आणि येथून त्याची पॅकिंग बदलून हे धान्य पुढे विक्रीसाठी जात होतं. दरम्यान हा एक मोठा घोटाळा संभाजीनगरच्या पोलिसांनी उघड करत हे प्रकरण उजेडात आणले आहे. या प्रकरणी जवळपास 20 लोकांना ताब्यात घेण्यात आला आहे. मात्र सरकारच्या गोडाऊनमधून हे धान्य थेट खाजगी गोडाऊनमध्ये  नेमकं आलं कसं? यात काही सरकारी कर्मचाऱ्यांचे ही हात आहे का? असे अनेक सवाल या निमित्याने आता विचारले जाऊ लागले आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Serbia Parliament : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिबा अन् सरकारी धोरणांचा विरोध करत विरोधी खासदारांनी थेट देशाच्या संसदेत स्मोक ग्रेनेड फेकले; अवघा युरोप हादरला!
Video : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिबा अन् सरकारी धोरणांचा विरोध करत विरोधी खासदारांनी थेट देशाच्या संसदेत स्मोक ग्रेनेड फेकले; अवघा युरोप हादरला!
Ajit Pawar on Rohit Pawar : तेव्हा तरी खाली बस्सा, थोडं दमानं घ्या! दोन दिवसांपासून पुतण्याने काकांना घेरले, आज काकांनी पुतण्याला टप्प्यात येताच घेरले, दोघांमध्ये नेमकं घडलं तरी काय?
तेव्हा तरी खाली बस्सा, थोडं दमानं घ्या! दोन दिवसांपासून पुतण्याने काकांना घेरले, आज काकांनी पुतण्याला टप्प्यात येताच घेरले, दोघांमध्ये नेमकं घडलं तरी काय?
Jaykumar Gore : भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
Jaykumar Gore nude photo: मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar Mumbai | राजीनामा देऊन विषय संपत नाही-धनंजय मुंडेंना सहआरोपी करा..- पवारVijay Wadettiwar On Congress | काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले..Vijay Wadettiwar : भाजपचा मंत्री महिलेच्या मागे लागलाय, विजय वडेट्टीवारांचा रोख कुणावर? ABP MAJHAJaykumar Gore Photo Controversy : जयकुमार गोरेंनी महिलेला पाठवले नग्न फोटो? प्रकरणाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Serbia Parliament : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिबा अन् सरकारी धोरणांचा विरोध करत विरोधी खासदारांनी थेट देशाच्या संसदेत स्मोक ग्रेनेड फेकले; अवघा युरोप हादरला!
Video : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिबा अन् सरकारी धोरणांचा विरोध करत विरोधी खासदारांनी थेट देशाच्या संसदेत स्मोक ग्रेनेड फेकले; अवघा युरोप हादरला!
Ajit Pawar on Rohit Pawar : तेव्हा तरी खाली बस्सा, थोडं दमानं घ्या! दोन दिवसांपासून पुतण्याने काकांना घेरले, आज काकांनी पुतण्याला टप्प्यात येताच घेरले, दोघांमध्ये नेमकं घडलं तरी काय?
तेव्हा तरी खाली बस्सा, थोडं दमानं घ्या! दोन दिवसांपासून पुतण्याने काकांना घेरले, आज काकांनी पुतण्याला टप्प्यात येताच घेरले, दोघांमध्ये नेमकं घडलं तरी काय?
Jaykumar Gore : भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
Jaykumar Gore nude photo: मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव रमलाच नाही; प्रवास 'झेपेना' म्हणत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव रमलाच नाही; प्रवास 'झेपेना' म्हणत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली!
चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानची पहिली कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला!
चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानची पहिली कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला!
Aaditya Thackeray & Gulabrao Patil: खातं कळलं की नाही, आदित्य ठाकरेंचा सवाल, गुलाबराव म्हणाले,तुमच्या बापानेच खातं दिलं होतं,सभागृहात खडाजंगी!
खातं कळलं की नाही, आदित्य ठाकरेंचा सवाल, गुलाबराव म्हणाले,तुमच्या बापानेच खातं दिलं होतं,सभागृहात खडाजंगी!
Yavatmal Crime News : डिलिव्हरी बॉयने 'सर' न म्हटल्याने ठाणेदाराची भाईगिरी; शिव्यांची लाखोलीसह बेदम मारहाण,यवतमाळमध्ये संताप! 
डिलिव्हरी बॉयने 'सर' न म्हटल्याने ठाणेदाराची भाईगिरी; शिव्यांची लाखोलीसह बेदम मारहाण,यवतमाळमध्ये संताप! 
Embed widget