एक्स्प्लोर

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मार्च महिन्याचा तिसरा आठवडा नेमका कसा असणार? लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

Weekly Horoscope 17 To 23 March 2025 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 17 To 23 March 2025 : मार्च महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) -  सोमवार
टीप ऑफ द वीक - तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - आज तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. इतरांच्या प्रगतीवर जळू नका. 

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा 
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - इतरांशी बोलताना थोा विचार करा. भावना दुखावू शकतात. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. इतरांच्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका.

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असेल.     

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल.

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - या आठवड्यात तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्याल. त्याचं फळ तुम्हाला मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमचे मित्र तुमचे शत्रू असू शकतात. त्यामुळे योग्य मित्रांची पारख करा. 

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. मात्र, पैशांचा अतिवापर करु नका. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - या राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. नवीन ऑर्डर्स मिळतील. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - या आठवड्यात तुम्ही हाती घेतलेल्या कार्याला तुम्हाला चांगलं यश मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Shani Gochar 2025 : होळी झाली आता 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य; अचानक मिळणार मोठी संधी, जगाल राजासारखं आयुष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
Manikrao Kokate : तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
Pandharpur Crime : पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 15 March 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 15 March 2025Anjali Damania on Santosh Deshmukh | अंजली दमानियांचा संतोष देशमुख प्रकरणावरून फोटोवरून नवा आरोपFarmer Suicide Maharashtra | राज्यात वर्षभरात 2,706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती, संभाजीनगरमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
Manikrao Kokate : तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
Pandharpur Crime : पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
Mark Carney : कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
Sunita Williams : सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
Washim Crime News :  किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
Embed widget