एक्स्प्लोर

Udayanraje Bhosale Dairy Milk : उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंना खास ‘LOVE YOU’ लिहिलेलं चॉकलेट

मुंबई : भाजपने या निवडणुकीत 400 (संपूर्ण एनडीए) पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 300 आकडा गाठता आलेला नाही. दुसरीकडे काँग्रेससह विरोधी बाकावरील पक्षांच्या जागा वाढल्या आहेत. महाराष्ट्रातही मतदारांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात मतं टाकली आहेत. येथे महाविकास आघाडीने 30 जागा जिंकून मुसंडी मारली आहे. दरम्यान महाराष्ट्रात सातारा या मतदारसंघाची विशेष चर्चा झाली. या जागेवर पिपाणी या चिन्हामुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाला मोठा फटका बसला आहे. 

पिपाणी, तुतारी वाजवणारा माणूस यामुळे गोंधळ?

निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह दिलेले आहे. दुसरीकडे अनेक मतदारसंघांतही अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देण्यात आले होते. त्यामुळे पवार यांच्या उमेदवाराला मिळणारी मतं फुटण्याची भीती व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात अनेक मतदारसंघांत ही भीती खरी ठरली. बीड जिल्ह्यात पिपाणी हे चिन्ह असणाऱ्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. दुसरीकडे साताऱ्यातही हीच स्थिती राहिली. पिपाणीला मिळणारी मतं कदाचित  शरद पवार यांच्या 'तुतारी वाजवणरा माणूस' या चिन्हाला पडली असती तर येथे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला असता. 

...तर साताऱ्यात वेगळे चित्र असते?

आमच्या पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असे आहे. त्यामुळे अन्य उमेदवाराला पिपाणी हे चिन्ह देऊ नये, अशी मागणी पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केलीहोती. पिपाणी या चिन्हामुळे मतदारांमध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणऊस यात गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने घेतली होती. साताऱ्यातील निकाल पाहून पवार गटाची ही भीती खरी ठरल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह उमेदवाराला दिले नसते तर साताऱ्यात कदाचित वेगळे चित्र असते,  असे मत व्यक्त केले जात आहे. 

साताऱ्यात कोणाला किती मतं मिळाली?

साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली. उदयनराजे यांना एकूण 5 लाख 71 हजार 134 मतं पडली. त्यानंतर पवार यांच्या पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना 5 लाख  38 हजार 363 मतं पडली. म्हणजेच शिंदे यांचा 32 हजार 771 मतं कमी पडली. दुसरीकडे याच मतदारसंघात पिपाणी हे निवडणूक चिन्ह असणाऱ्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 मते मिळाली. 

Satara व्हिडीओ

Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदे दरे गावात, महायुतीची बैठक कधी होणार?
Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदे दरे गावात, महायुतीची बैठक कधी होणार?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Special Report Eknath Shinde :आमदारांचा वाढता दबाव, अखेर एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथSpecial Report Mahayuti Oath Ceremony : अंबानी, अदानी, सुपरस्टार, नव्या सरकारचा ग्रँड शपथविधीZero Hour Mahayuti Oath Ceremony : महायुतीच्या विजयापासून शपथविधीपर्यंत, झिरो अवरमध्ये सखोल चर्चाEknath Shinde Full PC : शिंदेंनी सांगितला DCMचा फूलफॉर्म; शपथविधीनंतर पत्रकार परिषद गाजवली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Embed widget